शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

फक्त 7,299 रुपयांमध्ये लाँच झाला 5,000mAh बॅटरी असलेला ‘हा’ स्वस्त स्मार्टफोन 

By सिद्धेश जाधव | Published: July 01, 2021 2:29 PM

Tecno Spark Go 2021 launch: Tecno ने ‘स्पार्क’ सीरीजमधील नवीन टेक्नो फोन Tecno Spark Go 2021 लो बजेट सेगमेंटमध्ये सादर केला आहे.

Tecno ने कंपनी भारतात आपल्या ‘स्पार्क’ सीरीजमध्ये नवीन टेक्नो फोन Tecno Spark Go 2021 लाँच केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंटमध्ये सादर केला आहे. Tecno Spark Go 2021 ची किंमत भारतात 7,299 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु पहिल्या सेलमध्ये हा 6,699 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Tecno Spark Go 2021 वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले मिळतो. या फोनमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासह फ्लॅश, चौकोनी रियर कॅमेरा सेटअप आणि रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.  (Tecno Spark Go 2021 With Android 10 (Go Edition), MediaTek Helio A20 SoC Launched in India)

Tecno Spark Go 2021 चे स्पेसिफिकेशन्स 

टेक्नो स्पार्क गो 2021 मध्ये 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 10 (Go Edition) आधारित हाईओएस 6.2 सह सादर करण्यात आला आहे. हा टेक्नो स्मार्टफोन मीडियाटेकच्या Helio A20 चिपसेटवर चालतो. या फोन 2 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रो एसडीकार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. 

फोटोग्राफीसाठी TECNO Spark Go 2021 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एक एआय लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये फ्रंट फ्लॅश लाईटसह 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. टेक्नोचा हा ड्युअल सिम फोन पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.  हा स्मार्टफोन 7 जुलैपासून अ‍ॅमेझॉनवर विकत घेता येईल.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञानamazonअ‍ॅमेझॉन