शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
TATA IPL Auction 2025 Live: १८२ खेळाडूंचा लिलाव, ६३९ कोटींच्या लागल्या बोली... वाचा, दोन दिवसांत काय-काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

सॅमसंगचा फोन घ्यायचाय?... मग 'या' जबरदस्त संधीचं सोनं कराच!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 4:00 PM

अॅमेझॉन इंडियाने सॅमसंग कार्निवलचं नवं एडिशन सुरू केलं आहे.

मुंबई- अॅमेझॉन इंडियाने सॅमसंग कार्निवलचं नवं एडिशन सुरू केलं आहे. अॅमेझॉनने यावेळी सॅमसंग कार्निवलला 20-20 चं नाव दिलं आहे. अॅमेझॉनवर सुरू असणारा हा सेल शनिवारी (21 एप्रिल)पर्यंत सुरू राहणार असून या कार्निवलमध्ये सॅमसंग स्मार्टफोनवर भरघोस सुट व एक्सचेंज ऑफर मिळणार आहे. 

या सेलमध्ये, अॅमेझॉनवर एक्सक्लुसिव्ह मिळणारा सॅमसंग गॅलेक्सी एस 8 प्लस या स्मार्टफोनवर 3 हजार रुपये सूट मिळते आहे. या डिव्हाइसची किंमत 32 हजार 990रुपये आहे. पण सेलमध्ये हा फोन आता 29 हजार 999 रुपयांना मिळतो आहे. याशिवाय ईआयएमवरही हा फोन मिळत असून 10 हजार 331 रुपयांची एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. याशिवाय फोनवर 1555 रुपयांचं डिस्काऊंट आहे. गॅलेक्सी एस8 प्लस ड्युअल फ्रंट कॅमेरा असणारा पहिला स्मार्टफोन आहे. यामध्ये 16 आणि 8 मेगापिक्सेलचे दोन फ्रंट आणि 16 मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा आहे. 

याशिवाय गॅलेक्सी ऑन 7 प्राइमवरही सूट दिली जाते आहे. या फोनही अॅमेझॉन एक्सक्लुझिव्ह आहे. 32 जीबी आणि 64जीबी स्टोरेज असणाऱ्या या डिव्हाइसवर इ-कॉमर्स साइटवर 2 हजार रुपयांची सूट मिळते आहे. दोन फोन क्रमशः 10 हजार 990 आणि 12 हजार 990 रुपयांना मिळतो आहे. एक्सचेंज ऑफरसह युजर्सना या फोनवर 1000 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच फोनवर एकुण 3 हजार रुपयांचं डिस्काऊंट मिळेल. 

सॅमसंग गॅलेक्सी ऑन 7 प्रो या फोनवरही डिस्काऊंट आहे. या फोनची किंमत 7 हजार 990 रुपये आहे. या फोनवर 1 हजार रुपये सूट मिळते आहे. त्यामुळे युजर्सना हा फोन 6 हजार 990 रुपयांना मिळणार आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान