शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

10 हजारांच्या आत स्मार्ट टीव्ही लाँच; जाणून घ्या Thomson च्या नव्या 32-इंचाच्या टीव्हीचे फीचर्स  

By सिद्धेश जाधव | Published: June 23, 2022 1:09 PM

थॉमसननं भारतात 10 हजार रुपयांचा आत नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे.  

फ्रेंच ब्रँड Thomson नं आपल्या बजेट फ्रेंडली टीव्ही पोर्टफोलियोमध्ये नव्या मॉडेलचा समावेश केला आहे. कंपनीनं भारतात आपला नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. ब्रँडच्या अल्फा सीरीजमध्ये 32-inch स्क्रीन साइजचा नवीन टीव्ही जोडण्यात आला आहे. कंपनीनं या टीव्हीची किंमत किफायतशीर ठेवली असून त्यावर डिस्काउंट देखील मिळत आहे.  

Thomson 32-inch Alpha TV चे स्पेसिफिकेशन्स 

या नव्या टीव्हीमध्ये 32-इंचाचा एचडी रेडी डिस्प्ले मिळतो. टीव्ही बेजल लेस स्क्रीनसह सादर करण्यात आला आहे. सोबत पावरफुल साउंडची जोड देखील देण्यात आली आहे. यात 30W चे स्पिकर देण्यात आले आहेत. डिवाइस 512MB RAM आणि 4GB स्टोरेजसह येतो. टीव्हीमध्ये मिराकास्ट, वाय-फाय, HDMI, USB कनेक्टिव्हिटी असे अनेक फिचर मिळतात. टीव्हीमध्ये तुम्हाला YouTube, Prime Video, Sony Liv, Zee5, Eros now सारखे अ‍ॅप्स वापरता येतात.  

थॉमसननं 2018 साली भारतात पुनरागमन केलं आहे. तेव्हापासून कंपनी किफायतशीर टीव्ही आणि एसी लाँच करत आहे. ब्रँडनं यंदा तीन नवीन प्रोडक्ट केले आहेत. 10 हजारांच्या आत इतर ब्रँड्स फक्त नॉन टीव्ही लाँच करत असताना थॉमसननं स्मार्ट टीव्हीचा पर्याय उपलब्ध करवून दिला आहे.  

Thomson 32-inch Alpha TV ची किंमत आणि उपलब्धता  

Thomson Alpha सीरीजमधील 32-इंचाचा नव्या स्मार्टटीव्हीची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या टीव्हीची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart च्या माध्यमातून केली जाईल. येत्या 26 जूनपासून हा स्वस्त टीव्ही खरेदी करता येईल. हा मॉडेल आणखी स्वस्तात मिळवण्यासाठी तुम्ही एसबीआय बँकेच्या क्रेडिटचा वापर करू शकता, ज्यावर 10 टक्के डिस्काउंट दिला जात आहे.   

टॅग्स :Televisionटेलिव्हिजन