शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Tips and Tricks: विना चॅट उघडता असे वाचा Whatsapp मेसेज; कमालीची ट्रिक येईल कामी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 6:37 PM

वाचा कसे पाहाल हे मेसेज

ठळक मुद्देतुम्ही मेसेज वाचले अथवा नाही हे कोणालाही समजणार नाही.

Whatsapp Tips and Tricks: एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आपण अनेक मेसेजिंग अॅप्सचा वापर करत असतो. अनेकदा आपण मेसेज वाचलेत की नाही हे समोरच्याला कळू नये आपल्याला वाटत असतं. तर आपण आज Whatsapp बाबत एका ट्रिकची माहिती घेणार आहोत. या ट्रिकच्या मदतीनं तुम्ही समोरच्याला कोणते मेसेज वाचलेत किंवा नाही हे समजणार नाही.तुम्हाला सुरूवातील तुमच्या मोबाईलमध्ये WhatsApp Web सर्च करावं लागेल आणि त्याद्वारे WhatsApp कनेक्ट करावं लागेल. जर तुम्हाला ही प्रक्रिया कशी करतात हे माहित नसेल तर प्रथम तुम्हाला WhatsApp Web वर गेल्यानंतर एक क्युआर कोड दिसेल. तो कोड स्कॅन करण्यासाठई स्मार्टफोनमध्ये WhatsApp ओपन करा. त्यानंतर त्यावर दिसणाऱ्या तीन डॉट्स मेन्यूवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला WhatsApp Web हा पर्याय निवडावा लागेल.

क्लिक केल्यानंतर WhatsApp Web मध्ये दिसणारा क्युआर कोड स्मार्टफोनवर स्कॅन करावा लागेल. कोड स्कॅन झाल्यानंतर तुमचं WhatsApp अकाऊंट तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर उघडेल.

अकाऊंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला कोणाचा मेसेज आला असेल तर तुम्ही चॅट ओपन न करताच तो वाचू शकता. केवळ त्या व्यक्तीच्या नावावर तुम्हाला कर्सर न्यावा लागेल. जसं तुम्ही त्या कर्सरच्या वर जाल तुम्हाला त्या वेळचा लेटेस्ट मेसेज दिसेल आणि तुम्ही चॅट ओपन न करता तो वाचू शकाल. WhatsApp आपल्या मोबाईलमध्ये वापरणाऱ्या युझर्सना मोबाईलमधील नोटिफिकेशन बारमध्येही आपले मेसेज सहजरित्या वाचता येतात. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडियाInternetइंटरनेटSmartphoneस्मार्टफोनMessengerमेसेंजर