शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

चुकीच्या UPI आयडीवर पैसे पाठवले? काळजी करू नका; असे परत मिळवा तुमच्या हक्काचे पैसे...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 2:47 PM

अनेकदा चुकीच्या आयडीवर पैसे पाठवले जातात, अशावेळी घाबरण्याची गरज नाही. या स्टेप फॉलो करुन पैसे परत मिळवा.

गेल्या काही वर्षात Unified Payments Interface म्हणजेच UPI ने पेमेंटच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. लोक आता UPI द्वारे कोणालाही सहजपणे पेमेंट करू शकतात आणि पेमेंट मिळवू शकतात. पण अनेकदा घाई घाईत चुकून दुसऱ्या कुठल्यातरी आयडीमध्ये पेमेंट केले जाते. पण, दुसऱ्याला गेलेले पेमेंट परत मिळवता येते. आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत.

अॅप सपोर्टशी संपर्क साधाआरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, युजरने सगळ्यात पहिले पेमेंट सर्व्हिस प्रोवायडरशी संपर्क साधावा. तुम्हाला GPay, PhonePe, PayTM इत्यादी पेमेंट प्रोवायडरच्या केअर सपोर्टवर कॉल करुन घडलेला प्रकार सांगावा लागेल. तुम्ही येथे समस्या फ्लॅग करू शकता आणि पैसे परत करण्याची विनंती करू शकता.

इथे करा तक्रार जर युजरला कस्टमर केअरकडून कोणतीही मदत मिळाली नाही, तर तो NPCI पोर्टलवर तक्रार करू शकतो. तक्रार कशी करायची ते पाहा...

  • सर्व प्रथम NPCI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर What we do या टॅबवर.
  • त्यानंतर UPI वर क्लिक करा.
  • येथे Dispute Redressal Mechanism चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला व्यवहार तपशील प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.
  • तपशील प्रविष्ट केल्यानंतर, जेथे कारण विचारले जाईल, तिथे चुकीच्या पद्धतीने दुसर्या खात्यात हस्तांतरित, हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तक्रार दाखल केली जाईल.

बँकेशी संपर्क साधायानंतरही कोणताही तोडगा निघाला नाही, तर तुम्ही तुमची तक्रार पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर बँक आणि ज्या बँकेत पैसे पाठवले आहेत त्या बँकेकडे करू शकता.

टॅग्स :MONEYपैसाtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकPaytmपे-टीएम