शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

Vivo चा फोन वापरताय? मग इथे पाहा तुमच्या फोनला कधी मिळणार आहे Android 12 अपडेट 

By सिद्धेश जाधव | Published: October 21, 2021 7:40 PM

Vivo Android 12 Upadate List: विवो आपल्या भारतातील स्मार्टफोन्सना नवीन Android 12 Update देणार आहे. यासाठी कंपनीने एक यादी जारी केली आहे, ज्यात 31 स्मार्टफोन्सचा समावेश आहे.  

याच आठवड्यात गुगलने आपली नवीन पिक्सल सीरिज सादर केली आहे. त्याचबरोबर कंपनीने आपल्या फोनसाठी नवीन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम अपडेटची घोषणा केली आहे. विवो देखील आता आपल्या भारतातील स्मार्टफोन्सना नवीन Android 12 Update देणार आहे. यासाठी कंपनीने एक यादी जारी केली आहे, ज्यात नवीन अँड्रॉइड 12 बेस्ड फनटच अपडेट मिळणाऱ्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.  

कंपनीने सादर केलेल्या यादीत नुकत्याच लाँच झालेल्या विवो X70 सीरीजसह 31 हँडसेटचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यात Vivo च्या X, V, S, आणि Y या सीरिजमधील मोबाईल फोन्सचा समावेश करण्यात आला आहे.  

पुढे आम्ही अशा Vivo Phones ची यादी दली आहे, ज्यांना भारतात Android 12 अपडेट मिळेल. त्याचबरोबर हा अपडेट कधी पर्यंत मिळेल हे देखील सांगण्यात आले आहे. हा अपडेट शेड्यूल फक्त बीटा रोलआउटसाठी आहे, त्यामुळे स्टेबल रिलीज येण्यास यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. अशी आहे टाइमलाईन: 

नोव्हेंबर 2021 च्या अखेरीस 

  • Vivo X70 Pro+ 

डिसेंबर 2021 च्या अखेरीस 

  • Vivo X60 Pro+ 
  • Vivo X60 Pro 
  • Vivo X60 
  • Vivo V21 
  • Vivo Y72 5G 

जानेवारी 2022 च्या अखेरीस 

  • Vivo X70 Pro 
  • Vivo V21e 
  • Vivo V20 2021 
  • Vivo V20 
  • Vivo Y21 
  • Vivo Y51A 
  • Vivo Y31 

मार्च 2022 च्या अखेरीस 

  • Vivo X50 Pro 
  • Vivo X50 
  • Vivo V20 Pro 
  • Vivo V20 SE 
  • Vivo Y33s 
  • Vivo Y20G 
  • Vivo Y53s 
  • Vivo Y12s 

एप्रिल 2022 च्या सुरुवातीला  

  • Vivo S1 
  • Vivo Y19 

एप्रिल 2022 च्या अखेरीस 

  • Vivo V17 Pro 
  • Vivo V17 
  • Vivo S1 Pro 
  • Vivo Y73 
  • Vivo Y51 
  • Vivo Y20 
  • Vivo Y20i 
  • Vivo Y30 
टॅग्स :VivoविवोAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान