शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

108MP कॅमेरा, 12GB रॅमसह 15 जुलैला येऊ शकतात Vivo S10 आणि S10 Pro 5G स्मार्टफोन्स  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 7:43 PM

Vivo S10 Pro 5G Phone launch: Vivo S10 सीरिज 15 जुलैला सादर केली जाईल. या दिवशी हे स्मार्टफोन विवोच्या गृह मार्केट म्हणजे चीनमध्ये दाखल होतील.

Vivo लवकरच बाजारात दोन नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते. हे स्मटफोन ‘एस10’ सीरीजमध्ये सादर केले जातील. विवो एस10 सीरीजमध्ये Vivo S10 आणि Vivo S10 Pro नावाने हे स्मार्टफोन लाँच करू शकते. आता विवो कंपनीने स्वतःहून Vivo S10 सीरिजच्या लाँच डेटची माहिती दिली आहे. विवोने नवीन एस10 सीरीज 108-Megapixel सह 15 जुलै रोजी लाँच होणार असल्याची माहिती दिली आहे.  

Vivo S10 सीरिज 15 जुलैला सादर केली जाईल. या दिवशी हे स्मार्टफोन विवोच्या गृह मार्केट म्हणजे चीनमध्ये दाखल होतील. कंपनीने सीरीजमधील स्मार्टफोन्सची माहिती दिली नाही परंतु, या सीरीजमध्ये Vivo S10 आणि Vivo S10 Pro स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात. विवोने शेयर केलेल्या टीजर ईमेजच्या माध्यमातून एस10 सीरीजमधील 108मेगापिक्सल कॅमेऱ्याची माहिती मिळाली आहे.  

Vivo S10 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

गीकबेंचनुसार विवो एस10 अँड्रॉइड 11 ओएससह सादर केला जाऊ शकतो. तसेच यात मीडियाटेकचा पावरफुल Dimensity 1100 असण्याची शक्यता आहे. तसेच Vivo S10 स्मार्टफोन या वेबसाइटवर 12GB रॅमसह लिस्ट करण्यात आला होता. आशा आहे कि या स्मार्टफोनचे इतर व्हेरिएंट्स देखील सादर होतील. तसेच Vivo S10 मध्ये 4GB वर्चुअल रॅम असल्याची माहिती लीकमधून समोर आली आहे. या विवो फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य दिला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी 44W रॅपिड चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान