शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

Vivo 5G Smartphone: Vivo बदलणार गियर! स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये राडा करण्यासाठी येतोय नवीन स्मार्टफोन  

By सिद्धेश जाधव | Published: January 24, 2022 8:17 PM

Vivo 5G Smartphone: विवो टी1 ची भारतीय किंमत 20 हजारांच्या आसपासच्या असू शकते, हा 5G Phone भारतात Qualcomm Snapdragon 695 चिपसेटसह सादर केला जाईल.

Vivo भारतात नवीन स्मार्टफोन सीरीज Vivo ‘T’ Series सादर करणार आहे. ही सीरिज जुन्या वाय सीरिजची जागा घेऊ शकते. परंतु याची अधिकृत माहिती मिळाली नाही. आता या सीरिजमधल्या Vivo T1 5G Phone ची किंमत देखील लीक झाली आहे, जो 20 हजारांच्या आत भारतात दाखल होईल. सीरिजमध्ये Vivo T1x देखील लाँच केला जाऊ शकतो.  

Vivo T1 5G Price In India 

विवो टी1 ची भारतीय किंमत 20 हजारांच्या आसपासच्या असू शकते, असं वृत्त इंडिया टूडेनं दिल आहे. हा 5G Phone भारतात Qualcomm Snapdragon 695 चिपसेटसह सादर केला जाईल, असं देखील रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. परंतु चीनमध्ये आलेल्या विवो टी1 मधील प्रोसेसर वेगळा आहे.  

Vivo T1 5G चे स्पेसिफिकेशन्स   

चीनमध्ये आलेल्या विवो टी1 5जी फोनमध्ये 6.57 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. एक एलसीडी डिस्प्ले आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनीने यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर चालतो. यात 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.    

फोटोग्राफीसाठी Vivo T1 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. 

हे देखील वाचा:

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान