शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

64MP कॅमेरा असलेला Vivo V21e 5G लवकरच होईल भारतात लाँच; स्पेसिफिकेशन झाले लीक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 6:59 PM

Vivo V21e 5G: Vivo V21e 5G स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. Vivo ने एप्रिलच्या शेवटी Vivo V21 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला होता.  

चिनी कंपनी Vivo भारतात V21e 5G स्मार्टफोन लवकरच लाँच करू शकते. विशेष म्हणजे, कंपनीने एप्रिलमध्ये Vivo V21, Vivo V21 5G आणि Vivo V21e स्मार्टफोन्स मलेशियामध्ये लाँच केले होते. यातील Vivo V21 5G स्मार्टफोन एप्रिलच्या शेवटी भारतात लाँच केला गेला होता. ताज्या रिपोर्टनुसार, वीवो वी21ई स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच केला जाऊ शकतो. (Vivo V21e 5G will come to india soon with 64mp camera and dimensity 700 chipset) 

Vivo V21e 5G स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो, अशी माहिती टिप्सटर ईशान अग्रवालने 91mobiles ला दिली आहे. या रिपोर्टमधून या फोनच्या लाँचची माहिती समोर आली नाही परंतु काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. त्यानुसार, या फोनमध्ये 6.44 इंचाचा फुल-एचडी प्लस अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. तसेच, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 चिपसेटसोबत 8 जीबी रॅम असेल. फोन स्टोरेज 128 जीबीसह येईल. हि स्टोरेज माइक्रो एसडी कार्डने वाढवता येईल.  

वीवो वी21ई 5जी फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल. या मुख्य कॅमेऱ्यासोबत 8 मेगापिक्सलचा सेकंडरी वाइड-अँगल लेंस असेल. फोनच्या फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. या फोनला पावर देण्यासाठी 4,000mAh ची बॅटरी असेल, हि बॅटरी 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. 

टॅग्स :Vivoविवोtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन