शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

इतक्या हजारांत येतायत शानदार Vivo V23 आणि V23 Pro; उद्या होणार भारतात लाँच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 19:30 IST

Vivo V23 आणि Vivo V23 Pro स्मार्टफोन 5 जानेवारीला भारतात लाँच होणार आहेत. परंतु एक दिवस आधीच या स्मार्टफोन्सची किंमत लीक झाली आहे.  

Vivo ची नवीन V23 सीरीज उद्या म्हणजे 5 जानेवारीला भारतीयांच्या भेटीला येत आहे. या सीरीजमध्ये Vivo V23 आणि Vivo V23 Pro हे दोन स्मार्टफोन्स सादर केले जातील. आता लाँच होण्याआधी या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत समोर आली आहे. या किंमतीची माहिती टिपस्टर अभिषेक यादवनं दिली आहे, त्यामुळे ही अधिकृत किंमत म्हणता येणार नाही.  

Vivo V23 सीरीजची लीक किंमत

टिपस्टरनुसार, दोन्ही स्मार्टफोन 8GB/128GB आणि 12GB/256GB स्टोरेज अशा दोन व्हेरिएंट्समध्ये सादर केले जातील. Vivo V23 चा छोटा व्हेरिएंट 31,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल तर 12GB व्हेरिएंटसाठी 35,990 रुपये द्यावे लागतील. V23 Pro चा बेस व्हेरिएंट 41,990 रुपये आणि मोठा व्हेरिएंट 45,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. दोन्ही मोबाईल स्टार डस्ट ब्लॅक आणि सनशाईन गोल्ड कलरमध्ये विकत घेता येतील.  

Vivo V23 आणि V23 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo V23 पाहता स्मार्टफोनमध्ये 6.44-इंचाचा Full HD+ डिस्प्ले मिळेल, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. याला Dimensity 920 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात येईल. सोबत 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळेल. यात 4200mAh ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंगसह मिळेल. फोनमध्ये 64MP + 8MP + 2MP चा क्वॉड कॅमेरा सेटअप मिळेल. तर फ्रंटला 50MP + 8MP चा ड्युअल सेल्फी कॅमेरा असेल. 

Vivo V23 Pro मध्ये 6.5-इंचाचा FHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळेल. कंपनी यात Dimensity 1200 प्रोसेसरची पॉवर 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह देईल. यात 108MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर आणि 50MP + 2MP चा ड्युअल फ्रंट कॅमेरा मिळेल. तर 4300mAh ची बॅटरी देखील यात असेल. 

हे देखील वाचा:

'सॉरी, तुम्ही कोण?' व्हॉट्सअ‍ॅपवरचा हा मेसेज करेल तुमचं बँक अकॉउंट रिकामं

10 हजारांच्या आत Samsung चा शानदार फोन; 5,000mAh बॅटरी, 48MP कॅमेऱ्यासह लाँच

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान