शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

नवीन प्रोसेसरसह बाजारात येणार Vivo Y53s; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स आणि किंमत लीक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 5:29 PM

Vivo Y53s t1 version Price: Vivo Y53s (t1 version) च्या 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 22,900 रुपयांच्या आसपास असेल.

गेल्या आठवड्यात Vivo ने जागतिक बाजारात आपल्या वाय’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन Vivo Y53s NFC लाँच केला होता. Vivo Y53s 4G आणि Vivo Y53s 5G नंतर हा या सीरिजमधील तिसरा स्मार्टफोन आहे. आता कंपनी या सीरिजमध्ये अजून एक स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. हा स्मार्टफोन Vivo Y53s (t1 version) नावाने लाँचपूर्वी China Telcom च्या वेबसाइटवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती मिळाली आहे.  

Vivo Y53s (t1 version) ची किंमत  

चायना टेलिकॉमच्या माहितीनुसार Y53s (t1 व्हर्जन) च्या 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 1,999 युआन (अंदाजे 22,900 रुपये) आणि 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 2,199 युआन (अंदाजे 25,200 रुपये) असेल. हा फोन Starry Night, Iridescent, आणि Sea Salt अश्या रंगात उपलब्ध होऊ शकतो. 

Vivo Y53s (t1 verison) चे स्पेसिफिकेशन्स  

विवो वाय53एस (टी1 व्हर्जन) मध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात येईल. हा टियरड्रॉप नॉच असलेला डिस्प्ले 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. विवो Y53s t1 व्हर्जन मध्ये मीडियाटेक डायमंसिटी 700 चिप देण्यात आली आहे. या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. तसेच हा फोन Android 11 OS वर चालतो.  

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. या फोनमधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64-मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा मिळू शकतो. कंपनीने Vivo Y53s (t1 verison) मध्ये पावर बॅकअपसाठी 4,910mAh ची बॅटरी दिली आहे. 

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड