शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

Vodafone Idea चा शानदार Plan! कमी किमतीत मिळतोय 90GB डेटा आणि बरेच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 11:18 AM

vodafone idea : आज आम्ही तुम्हाला Vi च्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगत आहोत, जो युजर्स डिव्हाइससह ऑफर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : Vodafone Idea (Vi) आपल्या युजर्सना 499 रुपयांच्या प्लॅनसह 90GB एक-वेळ मासिक डेटा देत आहे. मात्र, हा प्रीपेड किंवा पोस्टपेड प्लॅन नाही. हा एक असा प्लॅन आहे, जो MiFi डिव्हाइससह युजर्सना ऑफर केला जात आहे. MiFi डिव्हाइस म्हणजे काय आहे, याचा विचार करत असाल, तर ते एक पोर्टेबल वाय-फाय हॉटस्पॉट डिव्हाइस आहे, जे युजर्सला चालता-फिरता इंटरनेटशी कनेक्ट राहण्याची परवानगी देते. आज आम्ही तुम्हाला Vi च्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगत आहोत, जो युजर्स डिव्हाइससह ऑफर करण्यात आला आहे.

Vodafone Idea 200GB डेटा रोलओव्हरसह 90GB मासिक डेटासह 499 रुपयांचा MiFi प्लॅन ऑफर करत आहे. अतिरिक्त डेटासाठी युजर्ससाठी प्रति जीबी डेटा 20 रुपये आकारले जातील. जर तुम्ही यापेक्षा कमी खर्चाचा प्लॅन शोधत असाल तर तो देखील उपलब्ध आहे. हा प्लॅन 399 रुपयांना येतो आणि 50GB डेटा दिला जातो. पुन्हा 200GB डेटा रोलओव्हर आणि प्रत्येक GB साठी अतिरिक्त 20 रुपयांत मिळतो.

डिव्हाइससाठी 2,000 रुपये देखील द्यावे लागतीलजर तुम्ही नवीन MiFi युजर्स असाल तर तुम्हाला डिव्हाइससाठी 2,000 रुपये देखील द्यावे लागतील. हे डिव्हाइस डिलिव्हरीच्या वेळी द्यावे लागेल. Vi चे म्हणणे आहे की, डोंगल 150 Mbps पर्यंतच्या डाउनलोड स्पीडला आणि 50 Mbps च्या अपलोड स्पीडला सपोर्ट करू शकते. अर्थात, वेग तुम्हाला कोणत्या प्रकारची नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळत आहे, यावर अवलंबून आहे. हे प्रोडक्ट एकदा पूर्ण चार्ज  झाल्यावर 5 ते 6 तासांपर्यंत चालू शकते. एकूण 10 वाय-फाय-सक्षम डिव्हाइस  Vi MiFi शी कनेक्ट केले जाऊ शकतात.

हे निश्चितपणे एकप्रकारे कॅरिअर-लॉक केलेले डिव्हाइस असणार आहे, याचा अर्थ तुम्ही डिव्हाइसमध्ये Jio आणि Airtel सिम वापरू शकणार नाही. तुम्हाला Vi MiFi साठी खास क्युरेट केलेला Vi प्लॅन निवडावा लागेल. या प्रोडक्टचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, तुम्ही तुमचा मोबाइल डेटा संपवण्याशिवाय अनेक डिव्हाइस जसे की, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि बरेच काही कनेक्ट करू शकता.

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडियाMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान