शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंचा इशारा, सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी कधी?; चंद्रकांत पाटलांनी दिलं थेट उत्तर
2
Prashant Kishor : २, ३ हजार नाही तर बेरोजगारांना मिळणार इतके जास्त पैसे; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा
3
पावसामुळे जनजीवन विस्कळीत; कल्याण-कसारा रेल्वे सेवा ३ तासांपासून ठप्प
4
Hathras Stampede : लग्नानंतर 20 वर्षांनी मुलाचा जन्म पण चेंगराचेंगरीत झाला मृत्यू; काळजात चर्र करणारी घटना
5
MS Dhoni Birthday : माहीचा बर्थडे सेलिब्रेट करायला मध्यरात्री घरी गेला सलमान खान, धोनीसाठी केली खास पोस्ट, म्हणतो...
6
Jammu And Kashmir : कुलगामच्या २ गावात चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा, २ जवान शहीद
7
धक्कादायक! सूरतमध्ये इमारत कोसळली, ७ जणांचा मृत्यू; रात्रीपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मन आनंदी राहील, जास्त भावुक व हळवे व्हाल!
9
"नवाब मलिक यांना अजित पवारांनी दूर ठेवावे"; विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्याचा सल्ला
10
सगेसोयरेसह १३ जुलैपर्यंत आरक्षण द्या; अन्यथा भेट थेट मुंबईत होईल!
11
"संघात वारंवार बदल करणे पसंत नव्हते!"; रोहितसाठी सहायकाच्या भूमिकेत असल्याचे राहुल द्रविडचे मत
12
भारतीय क्रिकेट संघावर ११ कोटींची खैरात कशासाठी? विरोधकांचा सवाल
13
"अयोध्येत आम्ही राम मंदिर आंदोलनाचा पराभव केला"; राहुल गांधींचे विधान
14
‘माेदी ३.०’ चा पहिला अर्थसंकल्प २३ जुलै रोजी; अर्थमंत्री निर्मला सीतारामण करणार विक्रम
15
एसटी नेमकी कुठे आहे? स्टॉपवर कधी येणार?; व्हीटीएस-पीआयएस प्रकल्पाचा फज्जा
16
अंबानी विवाह सोहळा : बीकेसीतील वाहतुकीत १२ ते १५ जुलैदरम्यान बदल
17
चौगुले समूहावर ईडीची छापेमारी; १९ हजार कोटी पाठवले परदेशी
18
संजय व गंगाधरला समोरासमोर बसवून करणार सीबीआय चौकशी; फसवणुकीच्या गुन्ह्याची देशभर व्याप्तीचा संशय
19
"मुख्यमंत्री ओबीसींकडे लक्ष का देत नाहीत?"; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सवाल
20
पोलिस भरती चाचणीत धावताना तरुणाचा मृत्यू; शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील घटना

Jio आणि Airtel नंतर आता Vi चे प्लॅन महागले; जाणून घ्या नवीन किमती...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 6:17 PM

नवीन दर आजपासून लागू झाले आहेत.

Vodafone Idea (Vi) Price Hike : Jio आणि Airtel नंतर आता Vodafone Idea(vi) ने देखील आपल्या विविध प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. नवीन प्लॅनची ​​किंमत आज, म्हणजेच 4 जुलैपासून वाढवण्यात आली आहे. 2021 नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्लॅनच्या किमतीत एवढा मोठा बदल केला आहे. vi ने सांगितले की, ते 5G सेवा लॉन्च करण्यासाठी गुंतवणूक करत आहे. येत्या काही दिवसांत 4G ची सर्व्हिस सुधारेल आणि 5G सेवा देखील सुरू होईल..

मिळालेल्या माहितीनुसार, Vi ने किंमती वाढवल्यानंतर आता 28 दिवसांचा प्लॅन 199 रुपये झाला आहे, तर जुनी किंमत 179 रुपये होती. नवीन दरात सुमारे 20 रुपयांनी वाढ झाली आहे. 84 दिवसांसाठी सर्वात स्वस्त प्लॅन पूर्वी 459 रुपयांचा होता, जो आता 509 रुपयांचा झाला आहे. यामध्ये यूजर्सना 6GB इंटरनेट डेटा मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत तुम्हाला एसएमएसची सुविधा मिळेल. 

तर, Vi च्या वार्षिक योजनेची किंमत 1,999 रुपये झाली आहे, जी पूर्वी 1799 रुपये होती. या प्लॅनमध्ये यूजर्सना 24GB इंटरनेट डेटा मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. यामध्ये स्थानिक आणि एसटीडी कॉलचा समावेश आहे.

टॅग्स :Vodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)JioजिओAirtelएअरटेल