शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

Voice Changer App For Android: कोणी ओळखूही शकणार नाही; आवाज बदलून बदलून फोनवर बोला, हे अ‍ॅप करेल मदत 

By सिद्धेश जाधव | Published: December 07, 2021 5:06 PM

Voice Changer App For Android: गुगल प्ले स्टोरवर अनेक असे अ‍ॅप्स आहेत ज्यांच्या मदतीनं कॉल करताना तुमचा आवाज बदलता येतो. अशा अ‍ॅप्सना Voice Changer Apps म्हणतात.  

Voice Changer App For Android: अँड्रॉइडमध्ये अनेक मजेदार अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही मित्रांना प्रॅन्क करू शकता. अँड्रॉइडवर प्रॅन्क करण्यासाठी सर्वाधिक वापर आवाज बदलणाऱ्या अ‍ॅप्सचा केला जातो. या अ‍ॅप्सच्या मदतीनं तुम्ही तुमचा आवाज कॉल करताना बदलू शकता. गुगल प्ले स्टोरवर असे अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत जे कॉलच्या वेळी तुमचा आवाज बदलू शकतात. यातील एक अ‍ॅप MagicCall – Voice Changer App आहे. 

या अ‍ॅपच्या मदतीनं तुम्ही रियल टाइममध्ये आपला आवाज बदलू शकता. या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवरून हे अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल. MagicCall – Voice Changer App इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही पुरुष, महिला, लहान मूल किंवा कार्टूनच्या आवाजात देखील संवाद साधू शकता. असं करून तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना प्रॅन्क करू शकता. तसेच अनोळखी कॉलवर तुमची ओळख लपवून ठेवू शकता.  

इतकंच नव्हे तर, कॉलवर बोलताना बॅकग्राऊंड साऊंड बदलण्याचा पर्याय देखील मिळतो. म्हणजे तुम्ही कॉलवर ट्राफिक जॅम, म्युजिक कॉन्सर्टमध्ये अडकल्याचं देखील भासवु शकता. विशेष म्हणजे कॉल करण्याआधी तुमचा आवाज समोरच्याला कसा ऐकू जाणार याचं उदाहरण देखील मिळतं. तसेच कॉल सुरु असताना मधूनच तुम्ही आवाज बदलू शकता, म्हणजे एकाच कॉलवर एकापेक्षा जास्त लोक आहेत, असं देखील भासवत येईल. याव्यतिरिक्त देखील अनेक अ‍ॅप्स प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत, जे तुम्ही Voice Changer Apps असा सर्च करून मिळवू शकता.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड