शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
2
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
3
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
4
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
5
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
6
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
7
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
8
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
9
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
10
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
11
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
12
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
13
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
14
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
15
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
16
जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो
17
अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? मलायकाशी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला
18
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
19
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
20
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!

WhatsApp मधील डिलीट केलेल्या मीडिया फाइल्स अशा प्रकारे रिस्टोअर करा, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 8:02 PM

WhatsApp मेसेंजिंग अॅप नेहमी बदल करत असते, या अॅपचा ऑफिससाठी देखील याचा वापर केला जातो.

WhatsApp मेसेंजिंग अॅप नेहमी बदल करत असते, या अॅपचा ऑफिससाठी देखील याचा वापर केला जातो. मजकुराव्यतिरिक्त, आपल्याला व्हॉट्सअॅपवर फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवतात. यात अनेकवेळा स्टोरेज फुल होते, आणि स्टोरेज कमी करण्यासाठी मोकळे करण्यासाठी फोटो, व्हिडिओ काढून टाकले जातात. जर तुम्ही चुकून फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले असतील तर आम्ही तुम्हाला ते रिस्टोअर करण्याचा मार्ग सांगणार आहोत.

सध्या WhatsApp मध्ये  मीडिया फाइल्स पुनर्प्राप्त करण्याचा कोणताही थेट पर्याय नाही. पण, यात अजून एक ट्रीक आहे, ज्याद्वारे फोटो आणि व्हिडिओ पुन्हा रिस्टोर केले जाऊ शकतात.

WhatsApp बाय डिफॉल्ट फोनच्या गॅलरीत सर्व फोटो आणि व्हिडिओ सेव्ह करते. तुम्ही एखाद्याला व्हिडिओ किंवा फोटो पाठवला असेल आणि तो चॅटमधून डिलीट केला असेल तरीही, फोटो डिव्हाइस गॅलरीत सेव्ह केले जातात.

WhatsApp Android मधील Google Drive आणि iOS वापरकर्त्यांसाठी iCloud वर मीडिया फाइल्सचा बॅकअप घेतो. यात जर रोजचा बॅकअप नंतर मीडिया हटवला गेला तर, तुम्ही Google ड्राइव्ह किंवा iCloud वरून मीडिया फाइल्स पुनर्प्राप्त करू शकता.

बॅकअपमधून पुन्हा ते मिळवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा व्हॉट्सअॅप अनइंस्टॉल करावे लागेल. यानंतर तोच फोन नंबर सेट करावा लागेल. यानंतर, सेटअप दरम्यान, बॅकअपमधून डेटा पुन्हा घेण्यासाठी बॅकअप करण्याचा पर्याय असेल. तुम्हाला ते स्वीकारावे लागेल.सेटअप पूर्ण झाल्यानंतर, बॅकअपमधील तुमच्या मीडिया फाइल्स डिव्हाइसवर सेव केल्या जातील.

फक्त Android वापरकर्त्यांना मीडिया फोल्डरमधून WhatsApp मीडिया बॅकअपचा पर्याय मिळतो. यासाठी पहिल्यांदा फाईल एक्सप्लोरर अॅप ओपन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला रूट डिरेक्टरीमधून व्हॉट्सअॅप फोल्डरमध्ये जावे लागेल. यानंतर, तुम्हाला मीडिया फोल्डर आणि WhatsApp इमेज फोल्डरमध्ये जावे लागेल. तुम्हाला रिस्टोअर झालेले फोटो दिसतील. यानंतर, तुम्ही पाठवलेल्या फोल्डरमध्ये जाऊन डिलीट केलेले फोटो पाहू शकाल.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान