शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दिवाळीआधी WhatsAppकडून मोठी भेट! युजर्ससाठी 3 दमदार नवे फीचर्स, 'असं' करा मजेशीर चॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 11:11 AM

Whatsapp rolls out 3 new features : इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तीन नवीन दमदार फीचर्स आणले आहे. ज्यामधील दोन व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप आणि एक व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी आहे.

नवी दिल्ली - फेसबुकच्या मालकीच्या WhatsApp ने आपल्या युजर्ससाठी तीन नवीन फीचर्स लाँच केले आहेत. युजर्सला कमालीचा चॅटिंग एक्सपीरियन्स देण्यासाठी कंपनी आपल्या अ‍ॅपमध्ये नेहमीच नवीन नवीन अपडेट आणत असते. इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तीन नवीन दमदार फीचर्स आणले आहे. ज्यामधील दोन व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप आणि एक व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी आहे. व्हॉट्सअ‍ॅपने दिवाळीआधी युजर्सना ही मोठी भेट दिली आहे. त्याबाबत जाणून घेऊया... 

Desktop Photo Edito

WhatsApp ने या फीचरच्या रुपाने डेस्कटॉप फोटो एडिटरला आणले आहे. जे एक आवश्यक फीचर्स आहे. हे फीचर्स युजर्सला डेस्कटॉप अ‍ॅपच्या मदतीने फोटो सेंड करण्याआधी एडिट करण्याचा ऑप्शन देतो. याआधी हे काम पेंट किंवा अन्य एडिटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने करावे लागत होते. WhatsApp च्या या फीचर्सच्या मदतीने युजर्स स्टिकरला सुद्धा अ‍ॅड करू शकता. आतापर्यंत हे फीचर्स फक्त फोनवर उपलब्ध होते.

Link Previews

कोणीही ऑनलाईन लिंक पाठवून कोणासोबतही चर्चा सुरू करू शकतो. लोक आपल्या मित्रांसोबत  ते ऑनलाइन काय करीत आहेत. काय पाहतात, आणि काय ऐकत आहेत याबाबत बोलण्यास नेहमीच उत्सुक असतात. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या चॅटिंगच्या दरम्यान, लिंक प्रीव्ह्यूच्या ऑप्शनला बदलले आहे. युजर्स आता पूर्ण लिंक प्रीव्ह्यू पाहू शकतात. 

Sticker Suggestions

व्हॉट्सअ‍ॅप चॅट दरम्यान स्टिकरचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला सामान्य रूपाने योग्य स्टिकर शोधण्यासाठी अनेक टॅब मधून जावे लागते. कधी कधी हे स्टिकर मिळत नाहीत. ज्याला तुम्ही शोधत आहात. आता हे फीचर आल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला चॅटिंग दरम्यान, आता स्टिकरचे सजेशन मिळेल. यावरून तुम्हाला एकदम योग्य स्टिकर वापर करण्यास मदत मिळेल. हे युजर्सच्या चॅटिंगच्या फ्लोवर परिणाम करू शकत नाहीत. आता नवीन फीचर्स आणल्यानंतर युजर्सला कोणताही त्रास होणार नाही. कंपनीचा दावा आहे की, त्यांनी हे फीचर प्रायव्हसीला डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आले आहे. त्यांच्या पर्सनल मेसेज एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनकडून सुरक्षित राहते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतटचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान