शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

व्हॉट्स अॅपनं आणलं ग्रुप कॉलिंग फीचर; असा करा नव्या सेवेचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 4:40 PM

आजपासून नव्या सेवेची सुरुवात

मुंबई: व्हॉट्स अॅपनं आजपासून ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फिचर सुरू केलं आहे. याआधी व्हॉट्स अॅपनं ऑडिओ कॉलिंग फिचर सुरू केलं होतं. आता ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फिचर सुरू करत व्हॉट्स अॅपनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. डेव्हलपर कॉन्फरन्स एफ8 मध्ये कंपनीनं याबद्दलची घोषणा केली होती. आजपासून ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फिचर लाईव्ह करण्यात आल्याचं व्हॉट्स अॅपनं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता जगभरातील आयओएस आणि अँड्रॉईड युजर्स या नव्या सुविधेचा वापर करु शकतात. व्हॉट्स अॅप ग्रुप कॉलिंगच्या माध्यमातून एकाच वेळी चार व्हॉट्स अॅप युजर्स व्हिडीओ चॅट करु शकतात. ग्रुप कॉलिंगची सुविधा व्हॉट्स अॅपवर आजपासून सुरू झाली असली, तरी हे फिचर नवं नाही. अनेक अॅप्समधून ग्रुप व्हिडीओ कॉलिंग करता येतं. 

ग्रुप व्हिडीओ कॉलिंग सुविधा वापरण्यासाठी इंटरनेटचा वेग जास्त असावा लागतो. मात्र व्हॉट्स अॅपवरुन ग्रुप व्हिडीओ कॉलिंग करण्यासाठी हायस्पीड इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही, असं व्हॉट्स अॅपनं जाहीर केलं आहे. हे व्हिडीओ कॉल एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेड असतील, असं कंपनीनं म्हटलं आहे. व्हॉट्स अॅप ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची सुरुवात करण्यासाठी युजरला एका व्यक्तीला व्हिडीओ कॉल करावा लागेल. यानंतर तुम्ही आणखी दोघांना कॉलमध्ये अॅड करु शकता. यामुळे स्काईपसारख्या व्हिडीओ कॉलिंग प्लॅटफॉर्म्सना टक्कर मिळण्याची शक्यता आहे. व्हॉट्स अॅपच्या वापरकर्त्यांची संख्या प्रचंड आहे. जगातील 150 कोटी लोक व्हॉट्स अॅपचा वापर करतात. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपSocial Mediaसोशल मीडियाAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान