शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

व्हॉट्सअॅपच्या 'या' नवीन फिचरबद्दल तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 1:14 PM

आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवनवे फिचर्स आणणारे लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आणखी एक भन्नाट फीचर आणणार आहे.

मुंबई - आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवनवे फिचर्स आणणारे लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आणखी एक भन्नाट फीचर आणणार आहे. फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअॅपर्फेने काही दिवसांपूर्वीच ग्रुप व्हिडीओ कॉलिंग, फॉरवर्डेड मेसेज यांसारखे काही नवीन फिचर्स लॉन्च केले होते. आता यात आणखी एक नवीन फिचरची भर पडणमार आहे.  या फिचरला नाव 'mark as read' असे देण्यात आले आहे. सध्या या फिचरवर काम सुरू आहे.

माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, अॅन्ड्रॉइडसाठी व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरची टेस्टिंग सुरू आहे. हे नवीन फिचर युजर नोटीफिकेशन बारमधूनच मेसेज 'mark as read' करू शकणार आहे त्यामुळे त्या मेसेजचे नोटिफिकेशन पुन्हा पुन्हा दिसणार नाहीत. हे नवीन फिचर लॉन्च करण्यामागील मुख्य हेतू हा यूजर्सचा वेळ वाचवणे हा आहे. कारण या फिचरमुळे यूजरला सतत व्हॉट्सअॅप ओपन करण्याची गरज भासणार नाही. अद्याप हे फिचर बीटा वर्जनवर लॉन्च झालेले नसून त्यावर काम सुरू आहे. 

असे असणार फिचर  -असे सांगण्यात येत आहे की, या फिचरअंतर्गत 'mark as read'चा बॉक्स देण्यात येणार असून नोटिफिकेशन बारमध्ये रिप्लाय बॉक्सच्या बाजूलाच हा बॉक्स असणार आहे. याव्यतिरिक्त व्हॉट्सअॅप एका 'सस्पिशीअस लिंक' या फिचरवरही काम करत आहे. ज्याद्वारे युजरला कोणत्याही संशयित लिंकबाबत सुचित करण्यात येणार आहे. 

फेक न्यूजवर आळा -हे फिचर फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी तयार करण्यात येत आहे. यामुळे युजर्सला व्हॉट्सअॅपवर एकादी लिंक मिळाली तर त्या लिंकसंबधी पूर्ण माहिती जाणून घेऊन जर त्याबाबत काही संशयास्पद आढळले तर त्यासंदर्भात युजर्सना हे फिचर सुचित करणार आहे. व्हॉट्सअॅपला कोणतीही संशयास्पद लिंक आढळली तर त्या मेसेजसमोर लाल रंगाचे मार्क येईल. या लाल रंगाच्या मार्कमुळे हे समजणे शक्य होईल की, ही लिंक फेक लिंक आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानWhatsAppव्हॉट्सअॅप