WhatsApp नेहमी आपल्या व्हर्जनमध्ये अपडेट करत असते. जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या स्मार्टफोनला सपोर्ट करणे बंद केले आहे. हे काही काळानंतर अपडेट केली जाते. अँड्रॉइड आणि आयओएससाठी वेळोवेळी अपडेट्स दिले जातात. आता या अपडेटमुळे काही फोनमधील व्हॉट्स बंद होणार आहे.
BSNL 5G चे सिमकार्ड पुण्यात आले; अधिकाऱ्यांनी ते दाखविले, Video व्हायरल...
या व्हर्जनमधून व्हॉट्सअप बंद होणार
Android 4 किंवा त्याहून जुने, iOS 11 किंवा त्याहून जुने आणि Kai OS 2.4 आणि त्याहून जुन्या डिव्हाइसेसमध्ये WhatsApp सेवा बंद करण्यात आले आहे.
Android 5 आणि त्यावरील आणि iOS 11 आणि त्यावरील वर चालत असतील त्यांना WhatsApp सपोर्ट मिळेल. व्हॉट्सॲपने या स्मार्टफोन्सच्या नावांचा उल्लेख केलेला नाही. यादीत असे ३५ स्मार्टफोन आहेत या फोनमदील सपोर्ट बंद झाला आहे. यामध्ये Apple, सॅमसंग, हुआवेई, मोटोरोला या स्मार्टफोन्सच्या नावांचा समावेश आहे.
या डिव्हाइसमधील WhatsApp बंद होणार
Samsung Galaxy Ace Plus
Samsung Galaxy Core
Samsung Galaxy Express 2
Samsung Galaxy Grand
Samsung Galaxy Note 3 N9005 LTE
Samsung Galaxy Note 3 Neo LTE+
Samsung Galaxy S 19500
Samsung Galaxy S3 Mini VE
Samsung Galaxy S4 Active
Samsung Galaxy S4 mini I9190
Samsung Galaxy S4 mini I9192 Duos
Samsung Galaxy S4 mini I9195 LTE
Samsung Galaxy S4 Zoom
Apple च्या या मोबाईलवरही WhatsApp सपोर्ट मिळणार नाही
Apple iPhone 5Apple iPhone 6Apple iPhone 6S PlusApple iPhone 6SApple iPhone SE