शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

सावधान! ३१ डिसेंबरपासून 'या' मोबाईल फोन्सवर WhatsApp होणार बंद! पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 12:29 AM

एक-दोन नव्हे तर तब्बल ४९ फोनमध्ये व्हॉट्स अ‍ॅप सपोर्ट करणार नाही

WhatsApp will stop working: 'व्हॉट्सअ‍ॅप' हे आपल्या रोजच्या वापरातली अ‍ॅप आहे. आजकाल या अ‍ॅपशिवाय कोणाचेच पान हालत नाही. पण असे असले तरी इतर अ‍ॅप प्रमाणेच व्हॉट्स अ‍ॅप देखील दरवर्षी काही अपग्रेडेशन सह काम करत असते. त्यामुळे प्रत्येक वर्षाच्या अखेरीस काही फोन्समध्ये व्हॉट्स अ‍ॅप सपोर्ट करणं बंद होतं. या वर्षीही असंच काहीसं होणार आहे. २०२२ वर्ष संपताना व्हॉट्स अ‍ॅप काही अँड्रॉइड फोन्ससाठी तसेच काही आयफोन मॉडेल्ससाठी सपोर्ट करणं बंद करणार आहे. म्हणजे, काही फोन्समध्ये व्हॉट्स अ‍ॅप चालणार नाही. ही गोष्ट चिंतेची असली तरी बहुतेक युजर्सना त्याची काळजी करण्याची गरज नाही. कारण या फोन्सपैकी बरेच फोन हे जुन्या आणि आउटडेटेड ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे आहेत.

गिझचायनाच्या वृत्तानुसार, ३१ डिसेंबर पासून Apple, Samsung आणि इतर अनेक ब्रँड्समधील जवळपास ४९ स्मार्टफोनमध्ये व्हॉट्स अ‍ॅप सपोर्ट करणार नाहीये. याचा सरळ अर्थ असा आहे की नव्या वर्षापासून या फोनवर व्हॉट्स अ‍ॅप वापरता येणार नाही. ४९ फोन्सच्या यादीतील बहुतेक फोन जुने आहेत आणि अगदी निवडक लोकांच्या वापरातील आहेत. खरं तर, त्यापैकी काही फोन इतके जुने आहेत की ते फोन वापरणारे कोणीच नसावेत. तरीही तुम्ही एकदा ती यादी पाहून घ्या.

  • Apple iPhone 5
  • Apple iPhone 5c
  • Archos 53 Platinum
  • Grand S Flex ZTE
  • Grand X Quad V987 ZTE
  • HTC Desire 500
  • Huawei Ascend D
  • Huawei Ascend D1
  • Huawei Ascend D2
  • Huawei Ascend G740
  • Huawei Ascend Mate
  • Huawei Ascend P1
  • Quad XL
  • Lenovo A820
  • LG Enact
  • LG Lucid 2
  • LG Optimus 4X HD
  • LG Optimus F3
  • LG Optimus F3Q
  • LG Optimus F5
  • LG Optimus F6
  • LG Optimus F7
  • LG Optimus L2 II
  • LG Optimus L3 II
  • LG Optimus L3 II Dual
  • LG Optimus L4 II
  • LG Optimus L4 II Dual
  • LG Optimus L5
  • LG Optimus L5 Dual
  • LG Optimus L5 II
  • LG Optimus L7
  • LG Optimus L7 II
  • LG Optimus L7 II Dual
  • LG Optimus Nitro HD
  • Memo ZTE V956
  • Samsung Galaxy Ace 2
  • Samsung Galaxy Core
  • Samsung Galaxy S2
  • Samsung Galaxy S3 mini
  • Samsung Galaxy Trend II
  • Samsung Galaxy Trend Lite
  • Samsung Galaxy Xcover 2
  • Sony Xperia Arc S
  • Sony Xperia miro
  • Sony Xperia Neo L
  • Wiko Cink Five
  • Wiko Darknight ZT
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान