शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
2
“राज्यात लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरेच, कुटुंबप्रमुख म्हणून जनता आदराने पाहते”: संजय राऊत
3
"लोकसभेला मी चूक केली, तीच त्यांनी विधानसभेत केली, आता…’’, अजित पवार यांचा शरद पवार गटाला टोला  
4
अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा
5
युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज भरताच शरद पवारांनी दिला बारामती जिंकण्याचा कानमंत्र; म्हणाले...
6
इशान किशनच्या वडिलांची राजकारणात एन्ट्री; नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश
7
मोठी बातमी! पुढच्या सीरिजमध्ये गौतम गंभीर प्रशिक्षक नाही! 'या' दिग्गज खेळाडूवर जबाबदारी
8
Reliance Industries Share Price : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत झाली अर्धी, काय आहे कारण, तुमच्याकडे आहेत का?
9
Dhanteras 2024: धनत्रयोदशीवर राहूची नजर; 'या' दोन तासांत खरेदी टाळा; जाणून घ्या शुभ मुहूर्त!
10
मर्डर मिस्ट्री! घरातून जिमला गेली आणि परत आलीच नाही...; ४ महिन्यांनी सापडला सांगाडा
11
“मला बारामतीची माहिती, तितकी कुणाला नाही; युगेंद्र पवार मोठ्या मतांनी जिंकतील”: शरद पवार
12
तिकीटावरून कंडक्टर, महिला पोलिसाचा वाद झाला; राजस्थान-हरियाणाने एकमेकांच्या १०० हुन अधिक बसच्या पावत्या फाडल्या...
13
माघारीसाठी दबाव, पण सदा सरवणकरांचं अखेर ठरलं; मुलाच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा
14
एका शेअरवर ९ शेअर्स फ्री देणार 'ही' कंपनी; वर्षभरात दिलाय ४००% चा रिटर्न, शेअर सुस्साट...
15
पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! गॅरी कस्टर्न यांचा राजीनामा; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क
16
Arvind Kejriwal : "भाजपाला मत दिलं तर..."; अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली निवडणुकीबाबत मोठा दावा
17
“उद्धव अन् राज यांनी अजिबात एकत्र येऊ नये”; अमित ठाकरे स्पष्टच बोलले, कारणही सांगितले
18
"प्रसिद्ध अभिनेत्याने मला एकटीला बोलवलं...", ईशा कोप्पिकरला आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव
19
मविआमधील तिढा सुटेना, शरद पवार यांनी जागावाटपाबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...  
20
Waaree Energies Share Price : वारी एनर्जीच्या आयपीओनं केलं मालामाल, ७०% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी मोठा फायदा

Twitter इंडियाचे सिनिअर डायरेक्टर मनीष माहेश्वरी यांची बदली, अमेरिकेत दिली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 7:50 PM

manish maheshwari : ट्विटर इंडियाचे (Twitter India) प्रमुख मनीष माहेश्वरी यांची आता अमेरिकेत बदली झाली असून, तेथे त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने (Twitter) भारतातीलसोशल मीडियावरून सुरू असलेल्या गोंधळादरम्यान मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटर इंडियाचे (Twitter India) प्रमुख मनीष माहेश्वरी यांची आता अमेरिकेत बदली झाली असून, तेथे त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. (witter india manish maheshwari to move to united states as senior director)

अमेरिकेत मनीष माहेश्वरी हे रेव्हेन्यू स्ट्रेटडी अँड ऑपरेशन्सचे सिनिअर डायरेक्टरच्या भूमिकेसह तेथील नवीन मार्केटवर लक्ष केंद्रीत करतील. तसेच, कंपनीच्या ग्लोबल स्ट्रॅटेजी अँड ऑपरेशन्सचे ऑपरेशन्सचे सिनिअर डायरेक्टर Deitra Mara यांना ते रिपोर्ट करतील.

मनीकंट्रोलने या निर्णयाच्या घोषणेच्या ईमेलच्या कॉपीचा आढावा घेतला आहे आणि सर्वात आधी ही बातमी दिली. "आमचे भारताचे डायरेक्टर आणि भारतील हेड म्हणून 2 वर्षांहून अधिक काळ टीमला सपोर्ट केल्यानंतर मनीष सॅन फ्रान्सिस्कोमधील सिनिअर डायरेक्टर, रेव्हेन्यू स्ट्रेटडी अँड ऑपरेशन्सवर एक नवीन भूमिका बजावतील, ज्यात नवीन मार्केटवर लक्ष केंद्रीत केले आहे," असे ईमेलमध्ये म्हटले आहे.

कनिका मित्तल आणि नेहा शर्मा कत्याल करतील लीडईमेलनुसार, ट्विटरच्या सध्याच्या सेल्स हेड कनिका मित्तल आणि ट्विटरच्या सध्याच्या बिझनेस हेड नेहा शर्मा कत्याल मिळून भारतातील महसूल आणि विक्री विभागाला लीड करतील. तसंट ट्विटर JAPAC/Twitter जपानचे वाइस प्रेसिडेंट यू सासामोटो यांना रिपोर्ट करतील.

यू सासामोटो यांच्याकडून दुजोराट्विटरचे सिनिअर एक्झिक्युटिव्ह यू सासामोटो यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "गेल्या दोन ते दोन वर्षांहून अधिक काळात आमच्या भारतीय व्यवसायाच्या नेतृत्वाबद्दल मनीष महेश्वरी यांचे आभार. अमेरिकेतील वर्ल्डवाइड न्यू मार्केटसाठी रेव्हेन्यू स्ट्रॅटेजी अँड ऑपरेशन्स चार्जच्या नवीन भूमिकेबद्दल तुमचे अभिनंदन. ट्विटरसाठी तुम्ही या महत्त्वाच्या पोस्टचे नेतृत्व करता हे पाहून मी उत्सुक आहे."

काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हॅन्डल निलंबित भारतात जेव्हा काँग्रेस आणि ट्विटरमधील वाद विकोपाला गेला असताना मनीष माहेश्वरी यांची बदली करण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट निलंबित केल्यानंतर ट्विटरने काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. ट्विटरने थेट काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हॅन्डल निलंबित केले आहे. त्यामुळे ट्विटर आणि काँग्रेस हा वाद  भारतात विकोपाला पोहचला आहे. आजच राहुल गांधींनी ट्विटरवर अनेक आरोप केले आहेत. 

टॅग्स :Twitterट्विटरAmericaअमेरिकाIndiaभारतSocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडिया