शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
3
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
4
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
5
"जिवंत राहिले तर आवश्य कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
6
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
7
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
8
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
9
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
10
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
11
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
12
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
13
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
14
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
15
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
16
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
17
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
18
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
19
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
20
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही

पॉवरफुल Xiaomi 12X 5G भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर; वनप्लस-सॅमसंगला देणार जोरदार टक्कर  

By सिद्धेश जाधव | Published: December 30, 2021 7:29 PM

Xiaomi 12 Series मधील Xiaomi 12X स्मार्टफोन भारतात एंट्री करणार आहे. 50MP कॅमेरा, 67W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8GB RAM सह हा फोन सादर केला जाईल.  

Xiaomi 12 Series कंपनीनं काही दिवसांपूर्वी चीनमध्ये सादर केली आहे. या सीरीजमध्ये Xiaomi 12, Xiaomi 12 Pro आणि Xiaomi 12X असे तीन भन्नाट फोन्स आले आहेत. आता या सीरिजमधील सर्वात स्वस्त Xiaomi 12X भारतीयांच्या भेटीला येत आहे, अशी माहिती 91mobiles नं दिली आहे. या फोनचे दोन रॅम व्हेरिएंट आणि तीन कलर ऑप्शन सादर केले जातील. Xiaomi 12X ची भारतीय किंमत 40,000 रुपयांच्या आसपास असू शकते.  

Xiaomi 12X चे स्पेसिफिकेशन्स 

या फोनमध्ये 6.28 इंचांदीचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळेल. 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशनसह येणार हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच यात HDR10+ आणि 1100 निट्स पर्यंत पीक ब्राईटनेस देण्यात आली आहे. हा फोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर चालतो. Xiaomi 12X मध्ये Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसर आहे. सोबत 8GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज आहे. 

फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 13MP चा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि 5MP चा टेलीमॅक्रो कॅमेरा आहे. या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे. Xiaomi 12X स्मार्टफोन 67W फास्ट चार्जींग असलेल्या 4,500mAh च्या बॅटरीला सपोर्ट करतो.  

हे देखील वाचा:  

सेकंड हँड स्मार्टफोन घेताना ‘या’ चुकांमुळे तुमचे पैसे जाऊ शकतात वाया

तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आला Xiaomi चा सर्वात प्रीमियम SmartWatch; सलग 12 दिवस राहणार चार्जविना

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड