शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

Diwali with Mi sale: एक रुपयात मिळणार 21 हजार रुपयांचा स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 4:39 PM

Diwali with Mi sale: शाओमी मोबाइल कंपनीने दिवाळी सेलचे आयोजन केला आहे. या सेलचे आयोजन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर करण्यात आले आहे. यादरम्यान दररोज एक रुपयांचा फ्लॅश सेल असणार आहे.

मुंबई : शाओमी मोबाइल कंपनीने दिवाळी सेलचे आयोजन केला आहे. या सेलचे आयोजन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर करण्यात आले आहे. यादरम्यान दररोज एक रुपयांचा फ्लॅश सेल असणार आहे. या सेलची सुरुवात संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरु होणार आहे. यामध्ये पहिल्या दिवशी मोठ्या डीलच्या स्वरुपात शाओमीचा Poco F1 स्मार्टफोन 1 रुपयामध्ये खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. 

Xiaomi Poco F1 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स...ड्युअल सिम सपोर्ट असलेल्या Xiaomi Poco F1 स्मार्टफोनमध्ये अँड्राइड 8.1 ओरिओ बेस्ड 9.6 ऑपरेटिंग सिस्टिम आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ग्राहकांना Android P चे अपडेट देण्यात येणार आहे. Xiaomi Poco F1साठी MIUI चे कस्टमाइज्ड व्हर्जन वापरले आहे. 2.D कव्हर्ड गोरिल्ला ग्लास 3 सोबत 6.18 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 6 जीबी आणि 8 जीबी रॅम ऑप्शनसोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर दिला आहे. तो लिक्विडकूल टेक्नोलॉजीसह इंटीग्रेडेट आहे.  

फोटोग्राफीसाठी रिअरमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. प्रायमरी कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आहे, तर सेकेंडरी कॅमेरा 5 मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी 20 मेगापिक्सल दिला आहे. फेस अनलॉक फीसरसाठी आयआर लाइट देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेऱ्यासाठी एचडीआर आणि एआय ब्यूटी फीचर दिले आहे. याशिवाय, स्मार्टफोन 64GB/ 128GB/ 256GB स्टोरेजला कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत वाढविता येते.  कनेक्टिव्हिटीसाठी 4G+, VoLTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूट्यूथ v5.0, USB टाइप-C आणि 3.5mm हेडफोन देण्यात येणार आहे. तसेच, बॅटरीची क्षमता  4,000mAh इतकी आहे.     

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानsaleविक्रीDiwaliदिवाळी