शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

‘या’ स्मार्टफोनची किंमत पाहून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; 108MP कॅमेऱ्यासह किफायतशीर 5G फोन लाँच

By सिद्धेश जाधव | Published: March 01, 2022 1:15 PM

Xiaomi Poco X4 Pro 5G: 108 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा सेन्सरसह Poco X4 Pro 5G लाँच झाला. हा फोन MWC 2022 च्या मंचावरून जगासमोर ठेवण्यात आला आहे.

Xiaomi Poco X4 Pro 5G: Poco नं गेल्यावर्षी सादर केलेला Poco X3 Pro खूप लोकप्रिय ठरला होता. 20 हजार रुपयांच्या आत कंपनीनं यात अनेक जबरदस्त स्पेसिफिकेशन्स दिले होते. आता या स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन सादर केला आहे. कंपनीनं 108 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा सेन्सरसह Poco X4 Pro 5G लाँच केला आहे. हा फोन MWC 2022 च्या मंचावरून जगासमोर ठेवण्यात आला आहे.  

Poco X4 Pro 5G ची किंमत  

Poco X4 Pro 5G चे दोन व्हेरिएंट बाजारात आले आहेत. यातील 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 299 युरो (25,300 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मॉडेलसाठी 349 यूरो (सुमारे 29,500 रुपये) द्यावे लागतील. सध्या जागतिक बाजारात आलेला हा फोन लवकरच भारतात देखील येऊ शकतो.  

Poco X4 Pro 5G चे स्पेसिफिकेशन 

फोनमध्ये कंपनीनं 6.67 इंचाच्या फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेचा वापर केला आहे. हा डिप्सले 1200 निट्स की पीक ब्राईटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या मोबाईलमध्ये अँड्रॉइड 11 आधारित MIUI 13 देण्यात आला आहे. प्रोसेसरसाठी यात स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. पोकोच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते.  

फोटोग्राफीसाठी Poco X4 Pro 5G मध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या पोको फोनमधील 5000mAh ची बॅटरी 67 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

हे देखील वाचा:

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान