शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

फक्त 6,999 रुपयांमध्ये Redmi 9a Sport लाँच; कमी किंमतीत शाओमीचा Redmi 9i Sports देखील होणार उपलब्ध 

By सिद्धेश जाधव | Published: September 28, 2021 3:17 PM

Budget Phone Redmi 9i Sport and Redmi 9A Sport: रेडमी 9ए स्पोर्टची किंमत 6,999 रुपयांपासून सुरु होते तर रेडमी 9आय स्पोर्टचा बेस व्हेरिएंट 8,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

शाओमीने आपल्या बजेट फोन्सच्या यादी दोन नवीन नावं जोडली आहेत. कंपनीने भारतात Redmi 9A Sport आणि Redmi 9i Sport हे दोन लो बजेट स्मार्टफोन्स सादर केले आहेत. रेडमी 9ए स्पोर्टची किंमत 6,999 रुपयांपासून सुरु होते तर रेडमी 9आय स्पोर्टचा बेस व्हेरिएंट 8,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Redmi 9A Sport आणि Redmi 9i Sports ची किंमत  

  • Redmi 9A Sport (2GB+32GB): 6,999 रुपये  
  • Redmi 9A Sport (3GB+32GB): 7,999 रुपये  
  • Redmi 9i Sport (4GB+64GB): 8,799 रुपये  
  • Redmi 9i Sport (4GB+128GB): 9,299 रुपये  

हे दोन्ही फोन्स कार्बन ब्लॅक, कॅरोल ग्रीन आणि मेटॅलिक ब्लु रंगात विकत घेता येतील.   

Redmi 9A Sport आणि Redmi 9i Sport चे स्पेसिफिकेशन्स 

शाओमीचे हे दोन्ही स्मार्टफोन 6.53 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह बाजारात आले आहेत. हे फोन्स वॉटरड्रॉप नॉच डिजाईनसह सादर करण्यात आले आहेत. हे फोन्स अँड्रॉइड ओएस आधारित मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा हीलियो जी25 चिपसेट देण्यात आला आहे.  

दोन्ही फोनमध्ये बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हे फोन बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सादर करण्यात आले आहेत. तसेच सिक्योरिटी फिचरमध्ये फेस अनलॉकचा समावेश करण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी Redmi 9A Sport आणि Redmi 9i Sport मध्ये 10W फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड