शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

TWS Earbuds: 21 तासांच्या बॅटरी लाईफसह Xiaomi TWS 3 Pro इयरबड्स येऊ शकतात भारतात; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: November 25, 2021 5:49 PM

TWS Earbuds: लवकरच कंपनी Xiaomi TWS 3 Pro देशात सादर करू शकते, जे 360-degree Spatial Audio, LHDC 4.0 आणि अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) सह सादर केले जातील.

Xiaomi वायरलेस इयरफोन्सच्या सेगमेंटमध्ये गेल्या वर्षभरापासून शांत आहे. कंपनीने Mi True Wireless Earphones 2C नंतर भारतात कोणतेही इयरफोन्स सादर केले नाहीत. परंतु लवकरच कंपनी Xiaomi TWS 3 Pro देशात सादर करू शकते, अशी माहिती टिपस्टर मुकुल शर्माने दिली आहे. हे इयरबड्स 360-degree Spatial Audio सह LHDC 4.0 आणि अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) सारख्या फीचरसह बाजरात येतील.  

टिपस्टरने या इयरबड्सच्या भारतीय लाँचची अचूक तारीख सांगितली नाही, परंतु यावर्षी डिसेंबर किंवा पुढील वर्षी जानेवारीमध्ये हे इयरफोन्स लाँच केले जाऊ शकतात. त्याचबरोबर नवीन स्पीकर देखील कंपनी बाजारात आणू शकते. TWS 3 Pro इयरबड्स याआधी चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत, त्यामुळे या इयरबड्सच्या स्पेक्सची माहिती मिळाली आहे.  

Xiaomi TWS 3 Pro  

शाओमीच्या या इयरबड्सची डिजाइन एयरपॉड्स प्रोसारखी आहे. या बड्समध्ये एयरपॉड्स प्रो चे 360-Degree डिग्री स्पेशियल ऑडियो फिचर देखील दिलं आहे. यात LHDC 4.0 टेक्नॉलॉजी मिळते, म्हणजे यात कमी लेटन्सीसह एचडी ऑडिओ मिळेल. हे इयरबड्स अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) फीचरसह येतात, जो बाहेरील आवाज 40dB पर्यंत कमी करतो. अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनमध्ये अ‍ॅबिएंट मोड, ह्यूमन व्हॉईस-एनहनसिंग मोड आणि थ्री-स्टेज नॉइज रिडक्शन मोड देण्यात आला आहे. ANC चा वापर न केल्यास TWS इयरबड्स 21 तास वापरता येतात. एएनसीचा वापर केल्यास बॅटरी लाईफ 6 तासांवर येते.  

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञान