शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

अँड्रॉइड गो ऑपरेटिंग सिस्टमसह स्वस्त ZTE Blade A31 सादर; जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: July 14, 2021 3:28 PM

ZTE Blade A31 मध्ये Unisoc SC9863A प्रोसेसर, 8 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.  

ZTE ने बजेट कॅटेगरीमध्ये ZTE Blade A31 स्मार्टफोन रशियात लाँच केला आहे. हा फोन Android 11 (Go Edition) वर चालतो. तसेच यात Unisoc SC9863A प्रोसेसर आणि 8 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. ZTE Blade A31 रशियात RUB 7,490 (अंदाजे 7,600 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. ही किंमत या स्मार्टफोनच्या एकमेव 2GB रॅम + 32GB स्टोरेज मॉडेलची आहे. हा भारतासह जगातील इतर बाजारपेठांमध्ये कधी उपलब्ध होईल याची माहिती मात्र मिळाली नाही.  

ZTE Blade A31 चे स्पेसिफिकेशन  

ZTE Blade A31 मध्ये 5.45 इंच एचडी+ आयपीएस डिस्प्लेस देण्यात आला आहे. हा फोन Unisoc SC9863A प्रोसेसरला सपोर्ट करतो. या प्रोसेसरला 2GB रॅम आणि 32GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. ही स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 128GB पर्यंत वाढवता येते. स्मार्टफोन Android 11 (Go Edition) वर चालतो. यात 

फोटोग्राफीसाठी ZTE Blade A31 मध्ये सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 8 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीने या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. पावर बॅकअपसाठी ZTE Blade A31 मध्ये बॅटरी 3,000 एमएएचची देण्यात आली आहे. ही बॅटरी इंटेलिजेंट पावर-सेविंग मोडसह येते. कनेक्टिविटीसही या फोनमध्ये मायक्रो-यूएसबी पोर्ट, एनएफसी, ड्युअल-सिम (नॅनो) स्लॉट, जीपीएस, ग्लोनास, 4जी एलटीई, ब्लूटूथ वी4.2,  2.4GHz, वाय-फाय इत्यादींचा समावेश आहे.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड