शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

टेनिसपटूंचे वय पडताळणीसाठी एआयटीएची समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:32 AM

खेळाडूंचे वय पडताळणीसाठी अ.भा. टेनिस संघटनेने (एआयटीए) तीन सदस्यीत समिती नेमली आहे. पण यासाठी साक्ष जुळविण्याचे काम मात्र तक्रारकर्त्यांना करावे लागेल.

नवी दिल्ली : खेळाडूंचे वय पडताळणीसाठी अ.भा. टेनिस संघटनेने (एआयटीए) तीन सदस्यीत समिती नेमली आहे. पण यासाठी साक्ष जुळविण्याचे काम मात्र तक्रारकर्त्यांना करावे लागेल.वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत अधिक वयाचे खेळाडू सहभागी होत असल्याचा आरोप पालक वारंवार करतात. यामुळे पात्र मुलांना स्पर्धेत संधी नाकारली जाते. मागच्या महिन्यात डीएलटीएमध्ये झालेल्या राष्ट्रीय हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेदरम्यान ५० हून अधिक पालकांनी एआयटीएला पत्र लिहून अधिक वयाच्या खेळाडूंविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली होती. यावर एआयटीएच्या कार्यकारी समितीने समिती स्थापन केली. पुनित गुप्ता, पीएफ मोन्टेक आणि विवेक शर्मा यांचा समितीत समावेश आहे.साक्ष जुळविण्याचे काम तक्रारकर्त्यांवरच का ढकलले असा सवाल करताच एआयटीए महासचिव हिरण्यमय चॅटर्जी म्हणाले, ‘आमच्याकडे वास्तविक तक्रारी याव्यात, यासाठी असे धोरण आखले आहे, अन्यथा पराभूत झालेल्या प्रत्येक खेळाडूचे आई-वडील तक्रार करीत राहतील. ख-या तक्रारीचे निराकरण करण्याची जबाबदारी आमची आहे.’(वृत्तसंस्था)