शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

US open 2018: राफेल नदालने सामना अर्ध्यावर सोडला, डेल पोत्रो- जोकोव्हिच जेतेपदाची लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 12:00 PM

US Open 2018: गतविजेत्या राफेल नदालने अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीची लढत अर्ध्यावर सोडली. त्यामुळे अर्जेंटिनाच्या ज्युआन डेल पोत्रोला अंतिम फेरीत प्रवेश करता आला.

न्यूयॉर्क, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धाः गतविजेत्या राफेल नदालने अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीची लढत अर्ध्यावर सोडली. त्यामुळे अर्जेंटिनाच्या ज्युआन डेल पोत्रोला अंतिम फेरीत प्रवेश करता आला. 2009नंतर प्रथमच डेल पोत्रोला अमेरिकन ओपन जिंकण्याची संधी आहे आणि त्याच्यासमोर नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हान असणार आहे. जोकोव्हिचने उपांत्य फेरीत केई निशिकोरीवर विजय मिळवला. स्पेनचा नदाल आणि अर्जेंटिनाचा डेल पोत्रो यांच्यातील पहिल्या उपांत्य फेरीत डेल पोत्रोने 7-6(7/3), 6-2 अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे नदाल चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होतेच, परंतु त्याचवेळी त्याच्याकडून जबरदस्त पुनरागमनाचीही अपेक्षा होती. मात्र, दुसरा सेट संपताच नदालची दुखापत त्रास देऊ लागली आणि त्याने सामना अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे डेल पोत्रोला 2009नंतर प्रथमच अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात यश आले.  दुसऱ्या उपांत्य फेरीत सर्बियाच्या जोकोव्हिचने 2 तास 23 मिनिटांत जपानच्या निशिकोरीचे आव्हान 6-3, 6-4, 6-2 असे परतवून लावले. 

टॅग्स :US Open 2018अमेरिकन ओपन टेनिसRafael Nadalराफेल नदालTennisटेनिस