शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

Wimbledon Tennis : अबब्... ३४ हजार किलो स्ट्रॉबेरी, २९ हजार बॉटल्स शॅम्पेनचा विक्रम !!! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 5:52 PM

विम्बल्डनच्या कोर्टबाहेर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसाठी स्ट्रॉबेरी विकण्याची आणि  प्रेक्षकांना वाईनसह अन्य मद्यपेय देण्याची परंपरा या स्पर्धेने जपली आहे.

ठळक मुद्दे२०१८ च्या या स्पर्धेसमोर ३४ हजार किलो स्ट्रॉबेरी आणि २९ हजार वाईन बॉटल्स विकण्याचे आव्हान आहे.

 स्वदेश घाणेकर : सर्वात जूनी आणि प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेला सोमवार पासून सुरुवात होत आहे. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर ज्याच्या नावावर सर्वाधिक ८ विम्बल्डन जेतेपद आहेत तो आपल्या एकूण ग्रॅंड स्लॅम जेतेपदांचा आकडा २१ वर नेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. त्याच्या मार्गात अंतिम फेरीत राफेल नदालचे आव्हान उभे ठाकणार आहे.. त्यामुळे २००८ नंतर ड्रीम फायनल्सचा आस्वाद पुन्हा लुटण्याची संधी आहे. सेरेना विल्यम्सही नव्या इनींगची दणक्यात सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे.. त्यामुळे या एतिहासिक स्पर्धेत पुन्हा एकदा अनेक विक्रम नोंदवले जातील.. 

मैदानावरील विक्रमांपलिकडे या स्पर्धेला अन्य विक्रमही खुणावत आहेत. विम्बल्डनच्या कोर्टबाहेर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसाठी स्ट्रॉबेरी विकण्याची आणि  प्रेक्षकांना वाईनसह अन्य मद्यपेय देण्याची परंपरा या स्पर्धेने जपली आहे. त्या परंपरेनेही अनेक विक्रम नोंदवले आणि प्रत्येक स्पर्धेगणित विक्रमांची ही आकडेवारी अधिक वाढतेही गेली. २०१८ च्या या स्पर्धेसमोर ३४ हजार किलो स्ट्रॉबेरी आणि २९ हजार वाईन बॉटल्स विकण्याचे आव्हान आहे. हा अनोखा विक्रम अबाधित राहतो की नवीन आकडेवारीचा शिखर उभा राहतो याची उत्सुकता लागली आहे.

२०१७ च्या स्पर्धेतील असे कोणते विक्रम यंदा मोडले जाऊ शकतात यावर जरा नजर टाकूया...  

४,७३,३७२ प्रेक्षकांनी गतवर्षी उपस्थिती लावली१४,९७९ भाग्यवान प्रेक्षकांची सेंट्रल कोर्टवर हजेरी११,३९३ एका सामन्यातील सरासरी प्रेक्षक क्षमता २,००० अधिक कर्मचारी प्रेक्षकांच्या सेवेसाठी 

२९,००० बॉटल्स शॅम्पेन ३४,००० किलो स्ट्रॉबेरी३,२०,००० ग्लास पिम्मस् ( मद्याचा प्रकार) ३,३०,००० कप चहा व कॉफी२,३०,००० पाण्याच्या बॉटल्स१,१०,०० बिअर पिंट्स ८६,००० आइसक्रीम ७६,००० सॅण्डविच३०,००० पिझ्झा

टॅग्स :TennisटेनिसSportsक्रीडाLondonलंडन