शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

भरदिवसा ज्वेलर्सचे दुकान फोडून 10 किलो सोने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2017 9:11 PM

अंबरनाथ शिवाजी चौक या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सागर ज्वेलर्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 8 ते 10 किलो सोने लंपास केले आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ शिवाजी चौक या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सागर ज्वेलर्सचे दुकान फोडुन अज्ञात चोरट्यांनी तब्बल 8 ते 10 किलो सोने लंपास केले आहे. हा सर्व प्रकार दुपारी 2 च्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून दुकानातील सोन्याचा हिशोब केल्यावर नेमके सोने किती चोरले याची नोंद करण्यात येणार आहे. अंबरनाथ शिवाजी चौक या ठिकाणी सागर ज्वेसर्ल हे दुकान आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळ असलेले ठिकाणी असतांनाही याच रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानात भरदिवसा चोरी घडली आहे. ही चोरी साधारन नसून चोरट्यांनी या ज्वेलर्सच्या दुकानाच्या मागील बाजूने दुकानात प्रवेश केला. त्या वेळेच दुकान दुपारच्या जेवणासाठी बंद ठेण्यात आले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करित दुकानातील सोन्यांच्या दागिन्यावर हात साफ केला.अवघ्या काही निमिटात या चोरट्यांनी दुकानातील साधारण 8 ते 10 किलो सोने लंपास केले आहे. दुकानदार सांध्याकळी पुन्हा दुकान उघडण्यासाठी आल्यावर त्याला या चोरीचा अंदाज आला. त्याने लागलीच पोलीसांकडे या प्रकरणाची तक्रार केली. पोलीसांनी या प्रकारानंतर दुकानातील सीसीटीव्ही, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून चोरटय़ांचा अंदाज घेण्याचे काम सुरू केले आहे. तसेच या प्रकरणात नेमके सोने किती किलो गेले याचे मोजमाप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे व्यापा-यांमध्ये भितीचे वातावरण असून दुपारच्या वेळेच ज्वेलर्सचे दुकान सुरक्षित नसतील तर रात्रीच्यावेळी काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.