शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात समोर आले १०३२ नवे कोरोनाबाधित; तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 8:50 PM

ठाणे शहर परिसरात २५६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६४ हजार २९१ झाली आहे. शहरात दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूची संख्या १ हजार ४०५ झाली आहे.  कल्याण - डोंबिवलीत ३९२ रुग्णांची वाढ झाली आहे. (1032 new corona affected in Thane district during)

ठाणे: जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे १०३२ रुग्ण  आढळले आहेत.  जिल्ह्यात आता २ लाख  ७२ हजार १९३ रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ६ हजार ३१५ झाली आहे.  (1032 new corona affected in Thane district during the day three death)

ठाणे शहर परिसरात २५६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६४ हजार २९१ झाली आहे. शहरात दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूची संख्या १ हजार ४०५ झाली आहे.  कल्याण - डोंबिवलीत ३९२ रुग्णांची वाढ झाली आहे. नवी मुंबईत १५६ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे.

उल्हासनगरमध्ये ३० रुग्ण सापडले  आहे. भिवंडीत १० बाधीत आहेत. मीरा भाईंदरमध्ये ५३ रुग्ण आढळले असून मृत्यूसंख्या शून्य आहे. अंबरनाथमध्ये २९ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. बदलापूरमध्ये ५१ रुग्णांची नोंद झाली असून एकाही मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये ५५ रुग्णांची वाढ झाली आहे. तर आता बाधीतांचा आकडा १९ हजार ७७३वर तर आतापर्यंतच्या मृतांचा आकडा ५९८वर पोहोचला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीhospitalहॉस्पिटल