शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
3
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
4
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
5
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
6
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
7
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
8
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
9
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
10
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
11
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
12
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
13
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
14
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
15
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
16
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
17
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
18
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
19
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
20
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल

डोंबिवलीत ११ रिक्षा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:05 AM

बेकायदा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ५७६ रिक्षांची कल्याण आरटीओ आणि डोंबिवली शहर वाहतूक पोलिसांनी गुरुवारी सलग दुस-या दिवशी तपासणी केली.

डोंबिवली : बेकायदा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ५७६ रिक्षांची कल्याण आरटीओ आणि डोंबिवली शहर वाहतूक पोलिसांनी गुरुवारी सलग दुस-या दिवशी तपासणी केली. त्यात ४८ दोषी आढळल्या, तर मुदत संपलेल्या ११ रिक्षा जप्त करण्यात आल्या.डोंबिवलीतील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच, रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीच्या तक्रारी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडे आल्या आहेत. बेकायदा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांना चाप लावण्यासाठी बुधवारपासून ही कारवाई शहरात सुरू झाली आहे. गुरुवारी गुप्तता बाळगत दावडी, नांदिवली, गांधीनगर तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर धडक कारवाई करण्यात आली.जप्त केलेल्या ११ रिक्षा कल्याणमधील खडकपाडा मैदानात नेल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी दिली. ४८ दोषी रिक्षांमध्ये वाहन चालवण्यासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता नसणे, रिक्षाचालकांकडे लायसन्स व बॅज नसणे आदी कारणांचा समावेश होता. या मोहीमेमुळे शहरातील रिक्षाचालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.