शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

उल्हासनगरात आज १२ नवे रुग्ण तर ४ जणांचा मृत्यू; एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७६११

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 8:28 PM

उपचार घेत असलेल्या एकून पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या ३३३ आहे.

उल्हासनगर :  महापालिका हद्दीत  आज नवे १२ रुग्ण आढळले तर ४ जणाचा मृत्यू झाला. एकून मृतांची संख्या २१७ झाली असून आज ५ जणांनी कोरोनावर मात केली. एकून  कोरोना रुग्णाची संख्या ७६११ तर एकून कोरोना मुक्त रुग्णाची संख्या ७०९१ झाली आहे.

उपचार घेत असलेल्या एकून पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या ३३३ आहे. त्यापैकी महापालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालय व कोविड  सेंटर मध्ये १६०,  होम आयलोशन मध्ये ४२, तर शहारा  बाहेरील रूग्णालयात १३३ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.१६ टक्के  आहे.  कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याने महापालिका प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. मात्र मृत्यूचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस