शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

१४ नगरसेवकांना अटक व सुटका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 5:35 AM

विकासकामे होत नसल्याने शिवसेना नगरसेवकांनी आयुक्त पी. वेलारासू यांच्या दालनात धिंगाणा घालून त्यांची खुर्ची टेबलावर आपटली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

कल्याण : विकासकामे होत नसल्याने शिवसेना नगरसेवकांनी आयुक्त पी. वेलारासू यांच्या दालनात धिंगाणा घालून त्यांची खुर्ची टेबलावर आपटली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील १४ नगरसेवकांना बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी अटक केली. पोलीस ठाण्यात त्यांना लाइक (टेबल) जामीन देत त्यांची मुक्तता करण्यात आली.या प्रकरणातील अन्य १३ सदस्यांची अटक बाकी आहे. पोलिसांकडून त्यांनाही लवकरच अटक केली जाणार आहे. त्यांच्या विषयातही प्रक्रिया करून त्यांना जामीन मिळणार आहे. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने त्यांना जामीन मिळाला आहे. गुन्हा दाखल केल्यावर पोलिसांनी प्रत्येक नगरसेवकाला समन्स पाठवून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले होते. त्यांचा जबाब घेतला होता.प्रशासनाने तक्रार दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नगरसेवकांनी हा प्रकार केल्याने आता कोणताही प्रश्न घेऊन येणाºया नगरसेवकाला थेट प्रशासकीय इमारतीत प्रवेश नाकारला जातो. त्याचाच फटका पाणीप्रश्नावर आयुक्तांच्या कार्यालयाकडे धाव घेणाºया सत्ताधारी भाजपा नगरसेविका सुनीता खंडागळे व प्रभाग समिती सभापती सोनी अहिरे यांना मंगळवारी बसला होता. त्यासाठी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांना स्वत: येऊन शिष्टाई करावी लागली होती.