शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

ठाण्यात साडेचार महिन्यांत गॅस गळतीच्या १७ घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 10:05 AM

सात घरगुती गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोघांना मृत्यू झाला आहे, तर फायरमनसह चौघेजण जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घरगुती गॅस सिलिंडर असो या गॅस पाइपलाइन तसेच रिक्षातील सीएनजी असो किंवा रुग्णालयातील ऑक्सिजन गॅस गळतीच्या घटनांची ठाण्यात जणू मालिकाच सुरू आहे. १ जूनपासून १५ ऑक्टोबरपर्यंत तब्बल १७ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. सात घरगुती गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोघांना मृत्यू झाला आहे, तर फायरमनसह चौघेजण जखमी झाले आहेत. याशिवाय घरगुती वस्तूंसह कपडे आदी साहित्य जळूनही नुकसान झाले आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर ठाणेकर नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजीपूर्वक जावे. गॅस सिलिंडर बंद केला आहे की नाही किंवा गॅसचा वास येत असल्यास तातडीने दारे, खिडक्या उघडा, असे आवाहन केले जात आहे.        

१५ दिवसांत सात घटनावागळे इस्टेट येथे रुग्णालयामधील ऑक्सिजन सिलिंडरमधून गॅस गळती झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीतील गॅस गळतीचा आढावा घेतला असता ऑक्टोबरच्या १५ दिवसांत गॅस गळतीच्या सर्वाधिक सात घटना घडल्या आहेत, तर जून, जुलै व ऑगस्टमध्ये प्रत्येकी दोन घटना असून, सप्टेंबरमध्ये चार घटनांची नोंद झालेली आहे. 

आगीच्या घटनांचा तक्तामहिना    घटना    मृत्यू    जखमीजून     ०२    ००    ००जुलै    ०२    ००    ००ऑगस्ट    ०२    ००    ००सप्टेंबर    ०४    ००    ०१ऑक्टोबर    ०७    ०२    ०३

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर