शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

ठाणे जिल्ह्यात १ हजार ७५२ रुग्णांची वाढ, ५० जणांचा काेराेनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 10:01 AM

ठाणे शहर परिसरात ४०६ रुग्णांची वाढ होऊन सात जणांचा मृत्यू झाला.

ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांसह ग्रामीण भागात गेल्या २४ तासांत एक हजार ७५२ रुग्णांची वाढ झाली आहे. रविवारी ५० जणांचा मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या आठ हजार ५३ झाली, तर आतापर्यंत रुग्णसंख्या चार लाख ८८ हजार ७७९ झाली आहे.ठाणे शहर परिसरात ४०६ रुग्णांची वाढ होऊन सात जणांचा मृत्यू झाला. या शहरात एकूण एक लाख २४ हजार १२३ रुग्णांसह एक हजार ७५१ मृतांची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीत ५०५ रुग्णांची वाढ, तर १९ जणांचा मृत्यू झाला. या शहरातील रुग्णसंख्या एक लाख २६ हजार ४६५ झाली असून, मृतांची संख्या आता एक हजार ५४९ झाली आहे.उल्हासनगरला ३४ रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला. येथील मृतांची संख्या आता ४४६ झाली असून, रुग्णसंख्या १९ हजार ४०९ नोंदवली आहे. भिवंडीत ३३ रुग्ण आढळले असून, एकही मृत्यू नाही. या शहरात १० हजार ६८ रुग्णांसह ४०३ मृतांची नोंद करण्यात आली. मीरा - भाईंदरलाही १८६ रुग्णांच्या वाढीसह आज आठ जणांचा मृत्यू झाला. येथील रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ९४८ झाली असून, मृतांची संख्या एक हजार ११३ नोंद झाली.अंबरनाथ शहरात ७१ रुग्ण वाढल्याने येथील रुग्णसंख्या आता १८ हजार ४८८ झाली. एकाचा मृत्यू होऊन एकूण ३९४ मृतांची नोंद करण्यात आली. बदलापूरला ८४ रुग्णांची वाढ होऊन एकही मृत्यू नाही. येथील एकूण रुग्ण संख्या १९ हजार ५७४ व मृत्यू २११ नोंदवले गेले आहेत. ग्रामीण भागात १९४ रुग्ण आढळले असून, सहा मृत्यू झाले. आता जिल्ह्यातील २९ हजार ५५८ रुग्णांसह ७३६ मृतांची नोंद करण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे