शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आमिष दाखवून १८ लाखांची फसवणूक

By admin | Published: April 10, 2017 5:43 AM

जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून लोकांना १८ लाख ६४ हजार ५०० रुपयांना गंडा घालणाऱ्या

ठाणे : जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून लोकांना १८ लाख ६४ हजार ५०० रुपयांना गंडा घालणाऱ्या भाईचंद रायसोनी मल्टी को-आॅप. क्रेडिट सोसायटी लि.चे अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांच्यासह चौघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याने कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.रायसोनी यांच्यासह डॉ. हितेंद्र महाजन, सुकलाल माळी आणि नंदकुमार लालवानी या पदाधिकाऱ्यांनी २८ नोव्हेंबर २०१३ ते २६ सप्टेंबर २०१४ या एक वर्षाच्या कालावधीत एका प्रसिद्धिमाध्यमात संजीवनी ठेव योजनेची जाहिरात दिली. यामध्ये आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून दिवा दातिवली येथील वामन पाटील यांनी गुंतवलेली १८ लाख ६४ हजार ५०० ची रक्कम १३ टक्के व्याजासह परत केली नाही. त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना ही रक्कम न दिल्याने याप्रकरणी त्यांनी अखेर ८ एप्रिल २०१७ रोजी कोपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस.एस. वाघमारे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)