शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

२२ शाळा अनधिकृत प्रत्येकी लाखाचा दंड

By admin | Published: March 14, 2016 1:39 AM

शिक्षण विभागाने पालघर जिल्ह्यातील २२ माध्यमिक शाळा अनधिकृत ठरवल्या असून त्या तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत

पालघर : शिक्षण विभागाने पालघर जिल्ह्यातील २२ माध्यमिक शाळा अनधिकृत ठरवल्या असून त्या तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या शाळांना प्रत्येकी एक लाखाचा दंड ठोठावण्यात आला असून तो सात दिवसाच्या आत भरण्याचेही आदेशिले आहे. शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या मुदतीत शाळा बंद न केल्यास प्रत्येक दिवसासाठी १० हजाराचा दंड आकारण्यात येईल अशी ताकीद ही या शाळांना देण्यात आली आहे. या अनधिकृत ठरलेल्या शाळांमध्ये पालघर तालुक्यातील सर्वाधिक १५ शाळा असून वाडा व जव्हार तालुक्यात प्रत्येकी ३ व विक्रममडमधील १ शाळेचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्य) शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. आता हा आदेश पाळला जातो की नाही याकडे लक्ष लागले आहे.पालघर तालुका : वेणूबाई पाटील (धुकटण), दुर्वेस विद्या (दुर्वेस), आदर्श विद्या (महागाव), मिरॅकल इंग्रजी माध्य (नवापूर), सानेगुरुजी विद्या (घाटीत), मातोश्री आशादेवी हाय (बोईसर), टी.आर.पी इंग्रजी स्कुल (बोईसर), न्यू नॅशनल हाय (बोईसर)सभापती मेमो. हाय (बोईसर), फला ए दाऊत उर्दू हायस्कूल (बोईसर), मदर वेलाकंत इंट, (कुरगाव,), बोईसर पब्लिक स्कूल (सालवड), लिटिल फ्लॉवर इंग्रजी (पंचाली), लिटिल एंजल विद्यालय (दांडी), स्वामी विवेकानंद (रोठे).