शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

फुकट्यांकडून २३ लाखांचा दंड वसूल, मध्य रेल्वेच्या २६ तिकीट तपासनिसांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 02:23 IST

Mumbai Local Updates: विनातिकीट प्रवास करणे, हा कायद्याने गुन्हा असतानाही लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नसल्याचे दिसत आहे.

- पंकज रोडेकरठाणे : विनातिकीट प्रवास करणे, हा कायद्याने गुन्हा असतानाही लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नसल्याचे दिसत आहे. मागील सात महिन्यांत ठाणे रेल्वेस्थानकात विनातिकीट रेल्वे प्रवास करणा-या आठ हजार ८०२ जणांना रेल्वे तिकीट तपासनिसांनी पकडून तब्बल २२ लाख ८५ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ऐतिहासिक असलेल्या ठाणे रेल्वेस्थानकात १० फलाट असून आतबाहेर करण्यासाठी एकूण २७ गेट आहेत. त्याचबरोबर मध्य रेल्वे, ट्रान्स-हार्बर आणि एक्स्प्रेस व मालगाडी अशा वाहतुकीद्वारे या स्थानकातून दररोज सात ते आठ लाख प्रवासी येजा करतात. स्थानकात तिकीट तपासणीसाठी २६ जण आहेत.१ जानेवारीपासून ३१ जुलै २०१९ दरम्यान त्यांनी आठ हजार ८०२ फुटक्या प्रवाशांना पकडले आहे. यामध्ये प्रथम श्रेणीत ५७१, तर द्वितीय श्रेणीत आठ हजार २३१ जणांना पकडले आहे. त्यांच्याकडून २२ लाख ८४ हजार ९२० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

ठाण्यात तीन बोगस टीसीठाणे रेल्वेस्थानकात एकूण २६ टीसी असताना मोठ्या धाडसाने ठाण्यात एक्स्प्रेसमध्ये बोगसरीत्या तिकिटांची तपासणी करणा-या दोघांना अटक केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी रेल्वेस्थानकावर एका महिलेला तिकीट तपासणी करताना पकडले आहे. अशा प्रकारे या तिघांना या वर्षात पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेthaneठाणेHarbour Railwayहार्बर रेल्वेMumbai Localमुंबई लोकलMumbai Train Updateमुंबई ट्रेन अपडेट