चिकणघर : २७ गावांचा बहिष्कार शिवसेनेने अति आत्मविश्वासामुळे फोडून २७ गावांवर निवडणुका लढवण्याचा राग गावकऱ्यांनी शिवसेनेवर काढल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिआत्मविश्वासाचा फुगा अखेर फुटला. यामुळे २७ गावातून शिवसेनेला नाकारले असल्याचेच या निकालावरून स्पष्ट झाले आहे. २७ गाव सर्वपक्षिय संरक्षण हक्क समितीच्या नेत्यांनी या संदर्भात अत्यंत बोलक्या प्रतिक्रीया लोकमतला दिल्या.‘संघर्ष समितीला निवडणुका लढवायच्याच नव्हत्या. अखेरपर्यंत पालकमंत्र्यांची जवळजवळ मनधरणी केली. मात्र त्यांच्या डोक्यात २७ गावांतील बहुमत मिळण्याचा आत्मविश्वास होता. त्याला आज २७ गावकऱ्यांनी तडा दिला. आमच्यावर त्यांनी निवडणुका लादल्या. मात्र बुमरँग शिवसेनेवर उलटवण्यात संघर्ष समिती यशस्वी ठरली.‘आम्ही शिवसनेवर विजय मिळविला. त्यांना २७ गावकऱ्यांनी त्यांची जागा दाखविली.- अर्जुन बुवा चौधरीविजयी उमेदवारांची यादी ८४ आजदेविनोद काळणभाजपा विजयी ४०१७जयंता पाटीलशिवसेनापराजय२२४७नोटा-१५१८५ सागांव-आजदेपुजा म्हात्रेशिवसेनाविजयी२४०७रुताली गोरेभाजपपराजय२०८०नोटा-२०९८६ गोळवली-पिसवलीसरीता खंडागळेभाजपविजयी११३०रेखा साबळेअपक्षपराजय१०७४नोटा-७८१०६ चिंचपाडा-नांदीवलीउर्मिला गोसावीशिवसेनाविजयी२१५०तर्फे अंबरनाथशितल अ. चव्हाणअपक्ष पराजय१८३७नोटा- ७११०७ पिसवलीमोरेश्वर भोईरभाजपविजयी२७७२कैलास लखा शिंदेशिवसेनापराजय१३००नोटा-६८१०८ आडीवली-ढोकाळीकुणाल पाटीलअपक्षविजयी१०८२राजेश फुलोरेअपक्षपराजय१०४०नोटा-४२१०९ गोळवलीरमाकांत पाटीलभाजपाविजयी७१३नकुल गायकरशिवसेनापराजय३८९नोटा-४७११० सोनारपाडाप्रमिला पाटीलशिवसेनाविजयी४४९गोळवलीनीता म्हात्रेभाजपपराजय१३८५नोटा- ८०१११ सागाव-सोनारपाडाडॉ. सुनिता पाटीलभाजपाविजयी२५१३कल्पना जाधवशिवसेना पराजय१००८नोटा-१२२११२ नांदीवली तर्फेरुपाली म्हात्रेअपक्षविजयी ३०४८पंचायतरत्ना म्हात्रेशिवसेनापराजय१६१६नोटा-१६६११५ नांदीवली मित्तर पार्कआशालता बाबरशिवसेनाविजयी २८२४रेश्मा धामापूरकरभाजपापराजय९१९नोटा-१०५११६ माणगांव-सोनारपाडादमयंती वझेअपक्षविजयी२०८२सुशिला पाटीलशिवसेनापराजय१६५४नोटा-६५११७ उंबार्ली-भाल-दावडीजालंधर पाटीलभाजपाविजयी२१६४सुखदेव पाटीलशिवसेनापराजय११०४नोटा-२७११८ आशेळे गाव इंदिरा तरेभाजपाविजयी२२००-कृष्णानगरअपर्णा म्हात्रेशिवसेनापराजय१४३०नोटा-७७१२० हेदुटणे-कोळेशैलजा भोईरअपक्षविजयी२५१९मनिषा पाटीलशिवसेनापराजय१०१०नोटा-६११२१ घारीवली-काटईपूजा पाटीलमनसेविजयी२५९८उसरघरसुगंधा पाटीलशिवसेनापराजय१५२६नोटा-७२१२२ घेसर-निळजेप्रभाकर जाधवअपक्षविजयी१४५१सुषमा कांबळेशिवसेनापराजय१३६८नोटा-८२
२७ गावांनी सेनेला नाकारले
By admin | Published: November 03, 2015 1:11 AM