शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

२७ गावांत आवाज संघर्ष समितीचाच

By admin | Published: November 03, 2015 1:17 AM

बहुचर्चित २७ गावांनी शिवसेनेला अनपेक्षितपणे धक्का दिल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. संघर्ष समितीला मात्र अपेक्षेप्रमाणे विजय मिळाला असून शिवसेनेला केवळ ४ जागांवरच समाधान

- अरविंद म्हात्रे,  चिकणघरबहुचर्चित २७ गावांनी शिवसेनेला अनपेक्षितपणे धक्का दिल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. संघर्ष समितीला मात्र अपेक्षेप्रमाणे विजय मिळाला असून शिवसेनेला केवळ ४ जागांवरच समाधान मानावे लागले. संघर्ष समितीने १० जागांवर विजय मिळवून स्वतंत्र नगरपालिकेच्या बाजूने कौल मिळविल्याचे स्पष्ट झाले.विजयी उमेदवारांची यादी २७ गावातील २१ जागांपैकी १७ जागांवर निवडणूका झाल्या तर २ बिनविरोध आणि दोन बहिष्कार होते. दोन बिनविरोध धरून १९ जागांवर निवडणूक झाली. एकूण २७ गावांतर्फे २१ जागांपैकी शिवसेनेच्या ४ जागा आणि बसपाची १ जागा वगळता १६ प्रभागांनी केडीएमसीच्या समावेशाविरुद्ध तर स्वतंत्र नगरपालिकेसाठी कौल दिला असल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे आता होणार काय? याकडे लक्ष लागले आहे.27गावांतील एकूण २१ जागांचे बलाबलसंघर्ष समिती पुरस्कृत एकूण 07भाजपा 01मनसे 02संघर्ष समिती 04समितीचा पाठिंबा 04शिवसेना02बहिष्कार 01बसपा 21एकूण