शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे २८५ रुग्ण आढळले; एकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 8:53 PM

ठाणे : जिल्ह्यात सोमवारी गेल्या २४ तासात कोरोनाचे २८५ रुग्ण आढळले एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ...

ठाणे : जिल्ह्यात सोमवारी गेल्या २४ तासात कोरोनाचे २८५ रुग्ण आढळले एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ५८ हजार ३० रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या सहा हजार २०६ झाली आहे.   ठाणे शहरात ७८ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६० हजार २०१ झाली आहे. शहरात एकाच मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३७१ झाली. कल्याण - डोंबिवलीत ८३ रुग्णांची वाढ झाली असून  मृत्यू नाही. आता ६१ हजार २३० रुग्ण बाधीत असून एक हजार १८० मृत्यूची नोंंद आहे. 

उल्हासनगरमध्ये तीन रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ७०५ झाली. तर, ३६८ मृतांची संख्या आहे. भिवंडीला तीन बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ७४४ असून मृतांची संख्या ३५४ आहे. मीरा भाईंदरमध्ये ३१ रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. या शहरात  बाधितांची संख्या २६ हजार ५८८ असून मृतांची संख्या ८०१ आहे.

अंबरनाथमध्ये दोन रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. येथे बाधीत आठ  हजार ६५४ असून मृत्यू ३१२ आहेत. बदलापूरमध्ये १६ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ५५९ झाले असून एकही मृत्यू नाही. मृत्यूची संख्या १२५ आहे. ग्रामीणमध्ये तीन रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत १९ हजार ३३२ आणि आतापर्यंत ५९१ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे