शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

ठाणे जिल्ह्यात २९५ रुग्ण मंगळवारी आढळले; पाच जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 8:31 PM

उल्हासनगरला पाच रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ७१० बाधीत असून मृत्यू संख्या ३६८ आहे. भिवंडीला एक रुग्ण सापडला असून एकही मृत्यू नाही.

ठळक मुद्देउल्हासनगरला पाच रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ७१० बाधीत असून मृत्यू संख्या ३६८ आहे. भिवंडीला एक रुग्ण सापडला असून एकही मृत्यू नाही.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे २९५ रुग्ण मंगळवारी आढळून आले असून पाच जण दगावले आहेत. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या दोन लाख ५८ हजार ३२५ झाली असून सहा हजार २०८ मृतांची संख्या झाली आहे. ठाणे शहरात ८८ रुग्ण सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ६० हजार २८९ रुग्ण नोंदले असून आज दोन मृत्यू आहे. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३७३ झाली. कल्याण - डोंबिवलीत ५४ रुग्ण आढळून आले असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता ६१ हजार २८४ बाधीत असून एक हजार १८४ मृत्यूची नोंद आहे.        उल्हासनगरला पाच रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ७१० बाधीत असून मृत्यू संख्या ३६८ आहे. भिवंडीला एक रुग्ण सापडला असून एकही मृत्यू नाही. येथे सहा हजार ७४५ बाधितांची तर, ३५४ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला नऊ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता २६ हजार ५९७ बाधितांसह ८०१ मृतांची संख्या आहे. अंबरनाथ शहरात सहा रुग्ण सापडले आहे. तर, एक मृत्यू आहे. या शहरात आता आठ हजार ६६० बाधितांसह मृतांची संख्या ३१३ नोंद आहे. बदलापूरला ३२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण नऊ हजार ५९१ असून एकही मृत्यू नाही. तर मृत्यूची संख्या १२५ आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात ११ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या गांवपाड्यांत १९ हजार ३४३ बाधीत झाले असून मृत्यू ५९१ नोंदले आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या