शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
2
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी
3
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
4
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
5
ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?
6
Mutual Fund Investment : ३००० रुपयांच्या SIP नं बनले ५ कोटी रुपये; 'या' म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
7
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! ही मालिका घेणार निरोप?
8
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
9
विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!
10
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
11
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
12
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
13
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
14
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
15
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
16
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
17
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
18
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
19
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
20
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा

नायजेरियनकडे ३ किलो इफेड्रीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2016 5:33 AM

नवी मुंबईच्या कळंबोली भागातून अटक केलेल्या अमोबी ओसीटा उर्फ सॅम या नायजेरियन व्यक्तीच्या घरझडतीतून गुन्हे अन्वेषण विभागाने तीन किलो इफेड्रीनसह सुमारे सव्वा कोटीचे

ठाणे : नवी मुंबईच्या कळंबोली भागातून अटक केलेल्या अमोबी ओसीटा उर्फ सॅम या नायजेरियन व्यक्तीच्या घरझडतीतून गुन्हे अन्वेषण विभागाने तीन किलो इफेड्रीनसह सुमारे सव्वा कोटीचे अमलीपदार्थ हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रा.लि. या कंपनीतून बाहेर काढलेले इफेड्रीन पुनीत श्रींगी असिकन्ननला देत होता. असिकन्ननने १२५ किलो इफेड्रीन अमोबी ओसीटा उर्फ सॅम या नायजेरियनला दिले. सॅमने अनेकदा केनियात त्याची तस्करी केली आहे. त्याव्यतिरिक्त काही माल त्याने सानपाडा येथील घरी ठेवला होता. त्याच्या घरातून २६ आॅगस्ट रोजी सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तीन किलो इफेड्रीन, ५५ ग्रॅम आइस ड्रग आणि मेफेड्रॉन असा सव्वा कोटीचा माल हस्तगत केला. नवी मुंबईतल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तो हे ड्रग द्यायचा. तसेच दिल्लीमार्गे कार्गो विमानांनी आणि टांझानियाच्या हवाई वाहतुकीद्वारे केनियात पाठवत होता. एव्हॉनच्या जुन्या गोदामातून इफेड्रीन बाहेर काढले जायचे, अशी माहिती त्याने दिली होती. ठाणे पोलिसांनी जबाबाची खातरजमा केली, तेव्हा तो अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या गोदामातून पुनीतच्या मदतीने अगदी सहज इफेड्रीन बाहेर काढत असल्याचे उघड झाले.