शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

रिक्षात विसरलेले ५८ हजार रुपये परत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:47 AM

रिक्षाचालकांची अरेरावी, भाडे नाकारणे, यासारख्या घटनांमुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत.

डोंबिवली : रिक्षाचालकांची अरेरावी, भाडे नाकारणे, यासारख्या घटनांमुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. मात्र, एका रिक्षाचालकाने रिक्षात विसरलेले ५८ हजार रुपये प्रवाशाला परत केले आहेत. त्यामुळे त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.पूर्वेतील आयरे गावात राहणारे रिक्षाचालक योगेश माने सोमवारी सकाळी आपली रिक्षा चालवत होते. यावेळी त्यांनी एका वयोवृद्ध महिलेला त्यांच्या रिक्षाने एका खाजगी रुग्णालयाजवळ सोडले. त्यानंतर माने नेहमीच्या रिक्षा स्टॅण्डवर प्रवाशांची वाट पहात उभे होते. त्यावेळी, रिक्षामध्ये एक पिशवी असल्याचे माने यांच्या निदर्शनास आली. माने यांनी पिशवी उघडल्यानंतर प्रतिभा पोतदार यांचे आधारकार्ड आणि ५८ हजार रुपये त्यात दिसले. माने यांनी आधारकार्डवरील पत्त्यावरून पोतदार यांचे घर गाठले. परंतु, त्यांच्या घराला कुलूप असल्याने माने यांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता त्या रुग्णालयात गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. शेजाºयांनी पोतदार यांच्या मुलाला फोन करून त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर माने यांनी रुग्णालयात जाऊन पोतदार यांना ही पिशवी परत केली. त्याबद्दल पोतदार यांनी त्यांचे आभार मानले.