शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

ठाणे जिल्ह्यात आज सापडले ३४२ रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 8:23 PM

ठाणे जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ३४२ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ५३ हजार ७० रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला.

ठाणे - जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ३४२ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ५३ हजार ७० रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार १४३ झाली आहे.  

 ठाणे शहरात ७४ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ५८ हजार ७३० झाली आहे. शहरात मृत्यू न झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३५८ झाली. कल्याण - डोंबिवलीत ९६ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. आता ५९ हजार ९१३ रुग्ण बाधीत असून एक हजार १६६ मृत्यूची नोंंद आहे. उल्हासनगरमध्ये सात रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या ११ हजार ६०३ झाली. तर, ३६७ मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीला दोन बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ६९५ असून मृतांची संख्या ३५४ आहे. मीरा भाईंदरमध्ये २७ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात  बाधितांची संख्या २६ हजार २५८ असून मृतांची संख्या ७९५ आहे.

अंबरनाथमध्ये पाच रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत आठ  हजार ५३६ असून मृत्यू ३१२ आहेत. बदलापूरमध्ये दहा रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ३०० झाले आहेत. या शहरातही मृत्यू न झाल्यामुळे मृत्यूची संख्या १२२ कायम आहे. ग्रामीणमध्ये ३३ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू नाही. तर बाधीत १९ हजार १७७ झाले असून  आतापर्यंत ५८६ मृत्यू नोंदले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे