शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

4 वर्षीय मुलीवर 14 वर्षीय मुलाकडून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 10:25 PM

न्यायालयाच्या आदेशानंतर मुलाची बालसुधारगृहात रवानगी

मीरारोड - सार्वजनिक शौचास गेलेल्या 4 वर्षांच्या मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी 14 वर्षाच्या मुलास ताब्यात घेतले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार  त्याला बालसुधारगृहात रवाना करण्यात आले आहे. काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत राहणारी पीडित मुलगी गुरुवारी सार्वजनिक शौचालयात गेली होती. त्यावेळी शेजारीच राहणाऱ्या 14 वर्षाच्या मुलाने ती एकटी असल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार केला. मुलगी रडायला लागल्याने पालक व शेजाऱ्यांनी तिची विचारपूस केली. त्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. या घटनेने खळबळ उडाल्यानंतर संतप्त पालक व शेजाऱ्यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर आरोपी मुलावर बलात्कार व पॉक्सोखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या मुलाला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे तपास करत आहेत. 

टॅग्स :Rapeबलात्कार