शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

२ वर्षांत ४०५ बालमृत्यू

By admin | Published: September 03, 2015 11:06 PM

मोखाड्यातील कुपोषणाचे भीषण वास्तव ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले. कुपोषणाबरोबरच मोखाडा तालुक्यात बालमृत्यंूचे प्रमाणही अधिक असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते

रवींद्र साळवे, मोखाडामोखाड्यातील कुपोषणाचे भीषण वास्तव ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले. कुपोषणाबरोबरच मोखाडा तालुक्यात बालमृत्यंूचे प्रमाणही अधिक असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. दोन वर्षांत मोखाड्यात ४०५ बालमृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मोखाडा एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयांतर्गत येणाऱ्या १७८ मूळ अंगणवाड्या व ५१ मिनी अंगणवाड्यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सात बीटमध्ये एप्रिल २०१३ ते जून २०१५ अखेरपर्यंत ३४ बालकांच्या मृत्यूची नोंद शासनदरबारी सापडते. कुपोषण निर्मूलन तसेच गर्भवतींच्या आहारावर कोट्यवधी रु. खर्च होऊनही या उपाययोजनांचा पुरता फज्जा उडाल्याचे या बालमृत्यूंमुळे समोर आले आहे. तरीदेखील, याला आळा घालण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केलेली नाही. ८५ हजार लोकसंखेच्या मोखाडा तालुक्यासाठी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या नियुक्त्या केलेल्या नाहीत. तर, गर्भवतींची तपासणी, त्यांना दिला जाणारा सकस आहार, याचे मार्गदर्शनही वेळेवर मिळत नाही. यामुळे सरकारी यंत्रणेमार्फत येणारा लाखोंचा निधी कुठे आणि कसा जातो, हा संशोधनाचा विषय बनला आहे.