शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
2
राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
3
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
4
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
5
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
6
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
7
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
8
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
9
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
10
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
11
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
12
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
13
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
14
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
15
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
16
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
17
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
18
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
20
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 

जिल्ह्यात ४५४ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:27 AM

ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी ४५४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख २२ हजार ९७९ ...

ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी ४५४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख २२ हजार ९७९ रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील मृतांची संख्या ९ हजार ५७० झाली आहे.

ठाणे शहर परिसरात १२० रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता १ लाख ३१ हजार ३०० झाली आहे. शहरात ५ मृत्यूची नोंद झाली असून, मृतांची संख्या १ हजार ९२९ झाली आहे, तर कल्याण- डोंबिवलीत ११६ रुग्णांची वाढ झाली असून, ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत ५८ रुग्णांची वाढ झाली असून, ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये ५ रुग्ण सापडले असून, मृत्यूची नोंद नाही. भिवंडीत ५ बाधित असून, २ मृत्यूची नोंद झाली आहे. मीरा- भाईंदरमध्ये ७३ रुग्ण आढळले असून, २ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये ११ रुग्ण आढळले असून, बदलापूरमध्ये १३ रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ५३ नवे रुग्ण वाढले आहेत, तर ४ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधित रुग्णसंख्या ३७ हजार ६८५ झाली असून, आतापर्यंत ९२६ मृत्यूंची नोंद झाली आहे.